• Login
Wednesday, August 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 26, 2026
in sliderhome, माणगाव, रायगड
0 0
0
जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

| माणगाव | प्रतिनिधी |

टोलचे हजारो कोटी जनतेकडून वसूल करायचे, जाहिरातींवर खोक्यांनी उधळपट्टी करायची आणि कोकणवासीयांना खड्ड्यांतून प्रवास करायला लावणारे हे सरकार आहे, अशा घणाघाती शब्दांत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून राज्य सरकारला धारेवर धरले.

गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था सुधारलेली नाही. खड्डे, चिखल, महाकाय डबकी आणि पाण्याने भरलेले भुयारी मार्ग यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आदित्य ठाकरे यांनी बुधवारी महामार्गावरील विविध ठिकाणांची पाहणी करून प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली. माणगाव परिसरात बोलताना ठाकरे यांनी पुलावर लावण्यात आलेल्या जाहिरातींचा समाचार घेतला. पालकमंत्री झाले म्हणून याच पुलावर चांगले बॅनर लागलेत. बॅनरची क्वालिटी ए-वन आहे आणि रस्त्याची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी आहे! असा बोचरा टोला त्यांनी लगावला. नुकतेच उद्घाटन झालेल्या पुलावर स्थानिकांनी तक्रारी केल्यानंतर चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर पूल पुन्हा बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या गर्दीपूर्वी महामार्ग सुरक्षित आणि खड्डेमुक्त करण्यासाठी प्रशासन नेमकी कोणती ठोस पावले उचलणार, याकडे आता कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

अंडरपासमध्ये पाणी की तलाव?
डोलवी येथील भुयारी मार्गाची अवस्था पाहून ठाकरे संतप्त झाले. अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून एखादा मोठा पाण्याचा डोह असल्यासारखा अंडरपास दिसतो; या पाण्यात मासेही दिसत आहेत, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. तुंबलेल्या पाण्यातूनच स्थानिक नागरिकांना दररोज मार्ग काढावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी ठाकरे यांना सांगितले.
दौरा जाहीर होताच खड्डे बुजवण्याची नौटंकी?
वारसगाव येथे ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती मिळताच खड्ड्यांमध्ये खडी टाकून डागडुजी करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले. दौरा जाहीर होताच प्रशासनाची सक्रियता जागी होते; हीच सक्रियता आधी का दाखवत नाही? असा सवाल त्यांनी केला.
दोन महिन्यांत पूल बंद!
नागोठणे उड्डाणपुलाचीही त्यांनी पाहणी केली. दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला पूल मागील महिनाभरापासून पुन्हा बंद असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आधी उद्घाटनाचा गाजावाजा, त्यानंतर पूल बंद झाला. मग जनतेच्या पैशांचा हिशेब कोण देणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मंत्रीपद, गाडी,बंगल्यासाठी भांडतात; रस्त्यांसाठी कोण भांडणार?
राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की, गेली दोन वर्षे पालकमंत्रीपद, मंत्रिपद, बंगला आणि गाडी यावरून वाद सुरू आहेत; मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेवर आवाज उठवायला कोणी तयार नाही.कंत्राटदार काम अर्धवट सोडून पळून जाणार असतील तर सरकारचा उपयोग काय? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महामार्गासाठी विविध तंत्रज्ञानाच्या घोषणा करतात; मग प्रत्यक्ष रस्त्यावर खड्डे आणि डबकीच का? असा सवाल त्यांनी केला.
आश्वासनांचीच महामार्गावर सवारी!
गेली दहा वर्षे प्रत्येक गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होणार, असे ऐकतोय,अशी टीका ठाकरे यांनी केली. मंत्री येतात, पाहणी करतात, प्रशासन डागडुजी करून जाते आणि पुन्हा काही दिवसांनी रस्ता जैसे थे असा कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

Related

Tags: Aditya Thackeray inspects the poor condition of the Mumbai-Goa highwayindiakrushival mobile appmaharashtramangaov newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे
sliderhome

दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे

August 26, 2026
प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?
sliderhome

प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?

August 26, 2026
गेटवे-मांडवा फेरी बोट ‘या’ तारखेपासून सुरू होणार
sliderhome

गेटवे-मांडवा फेरी बोट ‘या’ तारखेपासून सुरू होणार

August 26, 2026
साखरेवर बसणार लगाम!
sliderhome

Sugar Stock Limit: साखरेला शंभर क्विंटलची मर्यादा

August 26, 2026
नेपाळमध्ये जलप्रलय
sliderhome

नेपाळमध्ये जलप्रलय

August 26, 2026
अंगणवाड्यांची होणार प्रत्यक्ष तपासणी
sliderhome

अंगणवाड्यांची होणार प्रत्यक्ष तपासणी

August 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?