शेतकरी व कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेते, शेतकरी कामगार पक्षाचे मा.सरचिटणीस, प्राध्यापक भाई एन.डी. पाटील साहेब यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळींची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. त्यांच्या रूपाने एक लढवय्या डाव्या विचारांचा आधारवड हरपला आहे. त्यांच्या सामर्थ्यशील नेतृत्वात शेतकरी व कामगारांची अनेक यशस्वी आंदोलने पार पडली. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी समर्पित करून शेतकरी कामगार पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचेही कार्य केले.
शेतकरी व कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेते – माजी आ.पंडित पाटील
-
by Krushival

- Categories: sliderhome
- Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #n.d.patil #death #kolhapur #pandit patil
Related Content
रेशनच्या गव्हात उंदराच्या लेंड्या, किडी!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध?
by
Sanika Mhatre
September 29, 2026
परतीच्या पावसाचा धुमाकूळ! खालापूर, पनवेलमध्ये वादळी पावसाचा तडाखा
by
Sanika Mhatre
September 29, 2026
आमदारांच्या घरचेच जमिनीचे दलाल!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
‘ज्ञानेश कुमार हटाव’चा मुंबईत हुंकार!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
कौशल्याला रोजगाराची जोड द्या!
by
Sanika Mhatre
September 29, 2026