। वर्धा । वृत्तसंस्था ।
वर्धा तालुक्यातील आचार्य विनोबा भावे रुग्णालय परिसरात बिबट्या आढळून आल्याने तारांबळ उडाली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबटाला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो रुग्णालयाच्या नालीत शिरला. तेथे त्याच्यावर बेशुद्ध करण्याच्या औषधाचा मारा करून पाच तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर जेरबंद करण्यात आले.
सावंगी रूग्णालयात घुसला बिबट्या
-
by Krushival

- Categories: sliderhome, राज्यातून
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
शेतकऱ्यांना आता जागतिक बाजारपेठ
by
Sanika Mhatre
September 27, 2026
वाघाच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू?
by
Krushival
September 26, 2026
कोंढाणे धरण परिसरातील शेतकरी आक्रमक
by
Antara Parange
September 26, 2026
श्रीवर्धन तालुका ‘दुष्काळग्रस्त’ घोषित
by
Antara Parange
September 26, 2026
महाराष्ट्र दुष्काळात; 358 पैकी 265 तालुके दुष्काळग्रस्त
by
Antara Parange
September 26, 2026
दहा दिवसांच्या बाप्पाला साश्रूनयनांनी निरोप
by
Antara Parange
September 26, 2026