• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

रायगडात कुष्ठरोग सर्वेक्षण

Antara Parange by Antara Parange
February 14, 2025
in आरोग्य, रायगड
0 0
0
रायगडात कुष्ठरोग सर्वेक्षण
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आदिवासी बहुल तालुक्यात कुष्ठरूग्ण संख्या अधिक

। रायगड । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात कुष्ठरोग निमुर्लन मोहीमे अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 479 कुष्ठरोगी आढळून आले आहेत. आदिवासी बहुल तालुक्यात कुष्ठरोगाचे प्रमाण अधिक आहे. महत्वाची बाब म्हणजे 15 पैकी 13 तालुक्यात कुष्ठरोगाचे प्रमाण नियंत्रित मानकापेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.

पेणच्या वरवणे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीला कुष्ठरूग्ण घोषित करण्यात आले होते. तिला कुष्ठरोग झालाच नव्हता असा दावा करीत चुकीच्या औषधोपचारामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला. त्यानंतर जिल्हयातील कुष्ठरूग्णांचा मुद्दा चर्चेत आला. जिल्हयातील कुष्ठरूग्णांच्या संख्येवर नजर टाकली तर परीस्थिती चांगली नसल्याचे समोर येत आहे. तर आदिवासींची लोकसंख्या जास्त असलेल्या तालुक्यात गंभीर स्थिती असल्याचे आकडेवारी सांगते.

आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार दर दहाहजार लोकसंख्येमागे कुष्ठरूग्णांचे प्रमाण 1 पेक्षा कमी असेल तर स्थिती नियंत्रणात असल्याचे मानले जाते. परंतु, रायगडमधील 15 पैकी 13 तालुक्यांमध्ये 10 हजार लोकसंख्येमागे हे प्रमाण एक किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्हयात क्रियाशील कुष्ठरूग्णांची संख्या 479 इतकी आहे. कर्जत तालुक्यात सर्वाधिक 76 रूग्ण आहेत. तर सुधागड तालुक्यातील दर दहाहजारी 4.4 ही रूग्णसंख्या चिंताजनक आहे.

शासनाने कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत नवीन रूग्णशोध मोहीम हाती घेतली आहे. यातून मोठया प्रमाणावर रूग्ण सापडत आहेत. नवीन रूग्णांमध्ये मुलांची संख्या 62 आहे तर 211 महिला कुष्ठरूग्ण सापडल्या आहेत. यातील मुलांची संख्यादेखील चिंताजनक आहे. महिलांमध्ये आजार लपवून ठेवण्याची प्रवृत्ती अधिक असते. शासनाने कुष्ठरूग्ण शोध मोहीम राबवल्यामुळे रूग्णांची संख्या समोर आली आहे अन्यथा हे रूग्ण समोर आलेच नसते. त्यामुळे वाढत्या रूग्णसंख्येमुळे घाबरण्याचे कारण नाही, असं आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

रायगड जिल्हयात सध्या कुष्ठरुग्ण शोध अभियान सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 5 लाख 16 हजार घरांना आशा व आरोग्य कर्मचारी भेट देणार असून 23 लाख लोकसंखेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी 2 हजार 100 पथके तयार करण्यात आली आहेत. 403 पर्यवेक्षकांच्या माध्यमातून मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग संदर्भात संपुर्ण शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. नवीन कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Related

Tags: healthhealth newsindiakrushival mobile appleprosyLeprosy Surveymaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

शेतकर्‍यांची तुलना भिकार्‍याशी; कृषीमंत्री कोकाटेंची जीभ घसरली

Next Post

नियमांच्या थडग्यांवर बॉक्साईटचा धंदा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण
कर्जत

बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण

March 6, 2026
अलिबाग

केतकीचा मळा येथे विशेष महिला मेळावा

March 6, 2026
सिलेंडरमधून गॅस चोरणारी टोळी सक्रिय
sliderhome

रायगडमध्ये गॅसचा तुटवडा

March 6, 2026
जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी
sliderhome

जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

March 6, 2026
sliderhome

दिव्यांग कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात

March 6, 2026
Next Post
नियमांच्या थडग्यांवर बॉक्साईटचा धंदा

नियमांच्या थडग्यांवर बॉक्साईटचा धंदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?