• Login
Tuesday, August 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सुधागड तालुक्यात पोलीस पाटलावरच जीवघेणा हल्ला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 13, 2026
in sliderhome, क्राईम, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
क्षुल्लक कारणावरून शेजार्‍यांमध्ये हाणामारी
0
SHARES
70
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पाली /बेणसे । प्रतिनिधी ।

रायगडच्या सुधागड तालुक्यातील नेरे गावच्या बस स्टॉपजवळ एका अत्यंत धक्कादायक आणि कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या घटनेत, गावातील कायदा सांभाळणाऱ्या पोलीस पाटलावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात एकूण आठजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात प्रचंड खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर घटनेकडे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन आरोपीवर जलद व कडक कारवाई करावी अशी मागणी पोलीस पाटील यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, तक्रारदार चंद्रकांत नथुराम पोकळे (42) हे नेरे गावाचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. 10 जुलै रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत पोकळे हे नेरे गावच्या बस स्टॉपजवळ उभे होते. यावेळी आधी केलेल्या एका तक्रारीचा जुना राग मनात धरून तीन मोटारसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांना अडवले. त्यामध्ये अनिकेत अनंत पाठारे याने आपल्या हातातील लोखंडी रॉडने पोलीस पाटलांच्या कपाळावर आणि हातावर जोरदार वार करून त्यांना गंभीर दुखापत केली. तर दुसरा तरुण रोहन राऊत याने लोखंडी रॉडने त्यांच्या डोळ्यावर व पोटावर मारहाण केली. तिसरा तरुण आदित्य पाठारे याने पोलीस पाटलांना ओढाताण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून नुकसान केले, तर मिहीर पाठारे याने त्यांना जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर ऋषिकेश पाठारे, सुधीर पोकळे, साहिल पोकळे आणि अनिल पाठारे यांनी संगनमत करून इको गाडीतून येत पोलीस पाटलांना अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्यांच्या हातातील मोबाईल जमिनीवर फेकून तोडून टाकला. तसेच चंद्रकांत पोकळे यांच्या खिशातील साडेपाच हजार रुपये झटापटीत खाली पडून नुकसान झाले. या हल्ल्यात पोलीस पाटील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्या तरुण गटातील व्यक्तींनी देखील पोलीस पाटील चंद्रकांत पोकळे यांच्या विरोधात शिवीगाळ केल्याची जांभूळपाडा दूरक्षेत्र पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीस पाटलावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण सुधागड तालुक्यात सध्या तणावाचे वातावरण असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Related

Tags: crime newsFightingindiakrushival mobile appLife-threatening attack on the Police Patilmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali police stationpali/bense newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कुंडलिका नदीत राफ्टिंग करताना तरुणाचा बुडून मृत्यू

Next Post

 सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Illegal Mineral Mining: गौण खनिज चोरीचा ‘विक्रम’
sliderhome

Illegal Mineral Mining: गौण खनिज चोरीचा ‘विक्रम’

August 3, 2026
जिल्हा परिषद आरक्षण जाहीर, कुणाला मिळणार संधी? जाणून घ्या…
sliderhome

Raigad Zilla Parishad: जि.प. सभेत 51 शाळांचा सौदा?

August 3, 2026
स्वरांगी मोरेला सुवर्णपदक
क्रीडा

स्वरांगी मोरेला सुवर्णपदक

August 3, 2026
पनवेल रेल्वे स्थानकावरून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक
sliderhome

तळोज्यात ड्रग्जविरोधी कारवाईचा मोठा धक्का

August 3, 2026
पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा
sliderhome

पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा

August 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

शेतरस्ते होणार अतिक्रमणमुक्त

August 3, 2026
Next Post
 सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप

 सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?