• Login
Monday, September 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दिव्यांगाच्या जागेवर ‌‘लोना‌’चा डोळा?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 28, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
दिव्यांगाच्या जागेवर ‌‘लोना‌’चा डोळा?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकऱ्यांच्या जागेत सांडपाण्याची वाहीनी टाकण्याचा घाट; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील लाडीवली येथील एका दिव्यांग शेतकऱ्याच्या जागेतून लोना कंपनीने सांडपाणीची वाहीनी टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पिता पुत्रांनी न्यायासाठी अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. या प्रकारामुळे दिव्यांगाच्या जागेवर लोना कंपनीचा डोळा असल्याचे बोलले जात आहे.

निवेदनातून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश म्हामणकर असे या दिव्यांग शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी दृष्टीहीन आहे. त्यांच्या लाडीवली येथील स. नं. 34/8 अ या जागेतून लोना इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड या कंपनीने सांडपाणी जाण्यासाठी वाहीनी टाकली. मात्र, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ही वाहीनी टाकल्याचा आरोप म्हामणकर यांनी केला आहे. याबाबत स्थानिक पातळीवर अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहे. मात्र, कारवाई झालेली नाही. ते गेल्या पंधरा वर्षांपासून न्यायासाठी लढा देत आहेत. मात्र, संबंधित प्रशासनाकडून कागदी घोडे नाचवले जात आहेत. प्रत्यक्षात कोणताही ठोस कारवाई होत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांग व्यक्तीने अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यायासाठी उपोषण सुरु केले आहे. यावेळी ही वाहीनी काढण्यात यावी, अशी मागणी गणेश म्हामणकर यांनी केली आहे.

आमच्या मालकीच्या जागेतून लोणा इंडस्ट्रीज प्रा लि. या कंपनीच्या सांडपाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली आहे. ही पाईप लाईन काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पंचायत समिती स्तरापासून भूमी अभिलेख व महसूल विभागाकडे दाद मागण्या आली आहे. परंतु, न्याय मिळाले नाही. म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलासमवेत उपोषणाला बसलो आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा असणार आहे.

गणेश म्हामणकर,
उपोषणकर्ते

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या जागेतूनच सांडपाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली आहे. सर्व विभागाची परवानगी घेऊनच काम करण्यात आले आहे. संबंधित उपोषणकर्ते यांच्या जागेचा संबंध येत नाही.

राजेंद्र पाटील,
व्यवस्थापक, एचआर विभाग, लोना इंडस्ट्रीज

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appLona Industries Companymaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फसाठी काँग्रेस आक्रमक

Next Post

उद्या साखरचौथ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फसाठी काँग्रेस आक्रमक
sliderhome

निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फसाठी काँग्रेस आक्रमक

September 28, 2026
विद्यार्थ्यांच्या कलेला मिळणार रंगमंचातून संधी
sliderhome

विद्यार्थ्यांच्या कलेला मिळणार रंगमंचातून संधी

September 28, 2026
sliderhome

14 तालुक्यांतील शेतकरी मदतीपासून वंचित

September 28, 2026
जेएनपीटी-पळस्पे मार्गावरील गाळ्यांना आग
पनवेल

जेएनपीटी-पळस्पे मार्गावरील गाळ्यांना आग

September 28, 2026
रायगड

कृष्णा खोरे विकास महामंडळातील गैरव्यवहाराची चौकशी करा

September 28, 2026
विमला तलावाला नशेबाजांचा विळखा
उरण

विमला तलावाला नशेबाजांचा विळखा

September 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?