• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रवाशांना दिलासा! मंगळवारपासून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु

Antara Parange by Antara Parange
April 13, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक
0
SHARES
502
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राज्य परिवहन महामंडळ रायगड विभागाचा उपक्रम

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळ रायगड विभागामार्फत मध्यम व लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुरू केल्या जाणार आहे. 15 एप्रिल ते 15 जून या कालावाधीत एसटी बस फेर्‍या सुरु केल्या जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

परीक्षा संपल्यावर अनेकजण त्यांच्या मुळगावी, मुंबई व पुणे व तसेच अन्य ठिकाणी फिरण्यासाठी जातात. उन्हाळा सुट्टीत प्रवाशांना त्यांच्या निश्‍चित स्थळी सुखरूप जाता, यावे यासाठी एसटी महामंडळ रायगड विभागाने जादा फेर्‍यांचे नियोजन केले आहे. अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरूड, माणगांव, महाड या सात आगारातून 16 ज्यादा बसेस सोडल्या जाणार आहेत.

अलिबाग-बार्शी मार्गे अहमदपूर, अलिबाग-कल्याण मार्गे जळगाव, श्रीवर्धन-ताम्हीणी मार्गे तुळजापूर, श्रीवर्धन-कल्याण मार्गे शिर्डी, हरेश्‍वर-स्वारगेट मार्गे अक्कलकोट, श्रीवर्धन-अहिल्यानगर मार्गे औरंगाबाद, कर्जत-वाशी मार्गे तुळजापूर, रोहा-माणगाव-बार्शी मार्गे लातूर, रोहा-माणगांव मार्गे धाराशिव, रोहा-पाली-अहिल्यानगर मार्गे बीड, मुरूड-खोपोली मार्गे छत्रपती संभाजीनगर, मुरूड-खोपोली-बार्शी मार्गे लातूर, माणगाव-बार्शी मार्गे अहमदपूर, महाड-बोरीवली, श्रीवर्धन-बोर्ली मार्गे नालासोपारा अशा फेर्‍या वेगवेगळ्या वेळेनुसार येता-जाता असणार आहेत. तसेच, पनवेल मार्गावर प्रवासी गर्दीनुसार ज्यादा वाहतूक व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

उन्हाळी सुट्टीमध्ये दरवर्षी प्रवाशांच्या सेवेसाठी ज्यादा एसटी बस फेर्‍या सोडल्या जातात. यावर्षीदेखील 15 एप्रिलपासून नियोजन केले आहे. अलिबागसह माणगाव, महाड, श्रीवर्धन, मुरूड, रोहा, कर्जत या आगारातून या बसेस सोडण्यात येणार आहे. या फेर्‍यांचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असेे आवाहन करण्यात आले आहे.

– दिपक घोडे, विभाग नियंत्रक, रायगड

Related

Tags: alibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsst bus
Previous Post

शिक्षकांना आणखी एक शाळाबाह्य काम

Next Post

विभाग नियंत्रकांचा मनमानी कारभार; अलिबाग-शेगाव बस सेवा सुरू करण्यास टाळाटाळ

Antara Parange

Antara Parange

Related Posts

पावसाच्या प्रचंड प्रवाहात तुकसईचा पूल खचला
खालापूर

पावसाच्या प्रचंड प्रवाहात तुकसईचा पूल खचला

August 13, 2026
घरत कुटुंबियांनी मानले तहसीलदारांचे आभार
अलिबाग

घरत कुटुंबियांनी मानले तहसीलदारांचे आभार

August 13, 2026
साळाव पुलावर उघडे खड्डे
अलिबाग

साळाव पुलावर उघडे खड्डे

August 13, 2026
महाड मध्ये अवैध दारू साठ्यावर छापा
sliderhome

महाड मध्ये अवैध दारू साठ्यावर छापा

August 13, 2026
‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
Next Post
विभाग नियंत्रकांचा मनमानी कारभार; अलिबाग-शेगाव बस सेवा सुरू करण्यास टाळाटाळ

विभाग नियंत्रकांचा मनमानी कारभार; अलिबाग-शेगाव बस सेवा सुरू करण्यास टाळाटाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?