पेण व इतर तालुक्यात लगातार चार- पाच दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.त्यामुळे शेती आणि तलावामध्ये पाणी साठून राहिला आहे. त्यातच रात्रीच्या अतिवृष्टीमूळे पत्रकार संतोष पाटील यांच्या मालकीचा अर्धा एकराचा तलाव फुटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल आहे.एक महिन्यापूर्वीच या तलावामध्ये मत्स्यबीज सोडले होते.रात्री झालेल्या अतिवृष्टीमध्ये तलावाच्या दोन्ही भिंती पडून वाहून गेल्यामूळे मत्स्यबीज देखील त्याबरोबर वाहून गेलेला आहे.त्यामुळे पत्रकार संतोष पाटील यांचा लाखो रुपयांचा नुकसान झाला आहे.
अतिवृष्टीमुळे पत्रकार संतोष पाटील यांचे लाखो रुपयांचे नुकसान

- Categories: sliderhome, पेण, रायगड
- Tags: heavy rainfallmumbaiMumbai Goa Highwayonline marathi newspenraigad
Related Content
डागडुजीच्या नावाखाली थुकपट्टी
by
Krushival
September 13, 2026
भोगावती नदीवरील पूल महाराष्ट्रात ‘सर्वोत्कृष्ट’
by
Krushival
September 12, 2026
एमएमआरडीएचा अजब कारभार! फलकावरच मराठीची तोडमोड
by
Krushival
September 12, 2026
कोकणाकडे जाणारी एसटी रस्त्यातच बंद; प्रवाशांचे हाल
by
Krushival
September 12, 2026
पिंपळभाट बारा तास अंधारात
by
Krushival
September 12, 2026
गणेशभक्तांची कोंडी! लोकप्रतिनिधींची आश्वासने फोल
by
Antara Parange
September 12, 2026