• Login
Thursday, June 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

Krushival by Krushival
September 15, 2021
in कोंकण
0 0
0
शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। चिपळूण । वार्ताहर ।
शाळा बंद असल्याने सर्वाधिक नुकसान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे होत असून रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वाडी वस्त्यांवर क्लासेस घेण्याबाबत धोरण तयार करायला हवे असे मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी आंगवली येथे वह्या वाटप कार्यक्रमात केले.

view more
डेरवण येथे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा

संगमेश्‍वर तालुक्यातील आंगवली गावात गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेमार्फत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटपावेळी बोलत होते. कोरोना काळातील शासनाच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक धोरणाबाबत नाराजी व्यक्त करत पालकांनी आपल्या मुलांचे शैक्षणिक भविष्य घडविण्यासाठी आता शासनाकडे पाठपुरावा करायला हवा अशी भूमिका मांडली. शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण मोठ्या शैक्षणिक संस्था आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना कदाचित फायद्याचे ठरत असेल, विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जात आहेत. मात्र शहरी भागात पालक सुशिक्षित व जागरूक असल्याने त्यांचे मुलांवर लक्ष असते. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाची बोंब आहे, अनेकांकडे मोबाईल नाहीत. पालकांची आर्थिक स्थिती बेताची आहे अशा विद्यार्थ्यांनी करायचे काय हा प्रश्‍न आहे. ऑनलाइन शिक्षण व्यवस्थेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील मुलांना बसत आहे. शासनाने व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने दुर्गम भागातील वाडी वस्त्यांवर असणारे विद्यार्थी व शाळा यांचा पट लक्षात घेऊन कमी वाडी वस्ती निहाय योग्य ते नियोजन करून जिल्हा परिषद मार्फत क्लासेस सुरू करावेत अशी भूमिका सुहास खंडागळे यांनी यावेळी मांडली. आंगवली गावातील 35 गरजू विद्यार्थ्यांना यावेळी गाव विकास समिती मार्फत मोफत वह्या वाटप करण्यात आले.

view more
दोन दिवस पावसाची शक्यता

यावेळी गाव विकास समितीचे सरचिटणीस सुरेंद्र काब्दुले, विद्यार्थी संघटनेचे सुनील खंडागळे, महेंद्र घुग यांच्यासह वसंत रेवाले, खांडेकर व स्थानिक ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करून सदर छोटेखानी कार्यक्रम पार पडला.

Related

Tags: chiplunkokanmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsschools
Previous Post

कोळवट ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

कर्जतमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

Krushival

Krushival

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे गाड्यांची चाकरमान्यांना भेट
sliderhome

Konkan Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

June 9, 2026
कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध
sliderhome

कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध

June 4, 2026
गोपाळगड किल्ल्याचा वाद पुन्हा उफाळला
कोंकण

गोपाळगड किल्ल्याचा वाद पुन्हा उफाळला

May 31, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

वालोपे येथे भीषण अपघात; एक ठार, पाच जखमी

May 20, 2026
गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत
रत्नागिरी

गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत

May 17, 2026
अणुस्कूरा घाटासाठी मास्टर प्लॅनची गरज
कोंकण

अणुस्कूरा घाटासाठी मास्टर प्लॅनची गरज

May 17, 2026
Next Post
कर्जतमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

कर्जतमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?