। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर निकालाचे प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. चौथ्या फेरीअखेर महाराष्ट्रात महाविकास आघाडी 30 (शरद पवार गट 8, उद्धव ठाकरे गट 11, काँग्रेस 11) तर महायुती 17 (भाजप 10, शिंदे गट 6, अजित पवार गट 1) जागांवर आघाडीवर आहे.
राज्यात महाविकास आघाडीचा बोलबाला
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernews indiaonline marathi newsraigad
Related Content
रेशनच्या गव्हात उंदराच्या लेंड्या, किडी!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
2 ऑक्टोबरला ‘यूपीआय बंद’ आंदोलन
by
Sanika Mhatre
September 29, 2026
मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध?
by
Sanika Mhatre
September 29, 2026
परतीच्या पावसाचा धुमाकूळ! खालापूर, पनवेलमध्ये वादळी पावसाचा तडाखा
by
Sanika Mhatre
September 29, 2026
विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
September 29, 2026
आमदारांच्या घरचेच जमिनीचे दलाल!
by
Sanika Mhatre
September 29, 2026