• Login
Tuesday, March 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

महाड-रायगड रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

Krushival by Krushival
November 4, 2024
in महाड, रायगड
0 0
0
महाड-रायगड रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रस्ता खचल्याने काँक्रिट आणि माती यामध्ये पडले भगदाड

| महाड | प्रतिनिधी |

महाड-रायगड रस्त्याचे काम गेली दोन वर्षांहून अधिक काळ संथ गतीने सुरू असून, आजही अपूर्णावस्थेतच आहे. त्यातच या रस्त्याच्या निकृष्टपणाचा नमुना कोंझर गावाजवळ समोर आला आहे. वर झालेले काँक्रिटीकरण आणि मातीचा भराव यामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. काँक्रिटखालील माती खचल्याने ही परिस्थिती निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग आणि महाड-महाप्रळ-पंढरपूर या रस्त्यांप्रमाणेच किल्ले रायगडाकडे जाणारा महाड-रायगड मार्गदेखील गेली दोन वर्षाहून अधिक काळ अपूर्ण अवस्थेतच आहे. पूर्वी असलेल्या डांबरीकरण रस्त्या ऐवजी शासनाने काँक्रीट रस्त्याचे काम मंजूर केले. रस्त्याचे रुंदीकरण करत असताना यामध्ये असलेले भले मोठे वृक्षदेखील तोडण्यात आले. सुरुवातीला हे काम एल बी पाटील कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. मात्र या कंपनीकडून कामाला वेग दिला गेला नसल्याने शासनाने अक्षय कंट्रक्शन कंपनीला हे काम दिले. अक्षय कन्स्ट्रक्शननेदेखील आधीच्या कंपनीचे रि वाढवण्यास सुरुवात केली. दोन वर्षांपासून अक्षय कंट्रक्शन या रस्त्याचे काम करत आहे. जागोजागी झालेले खोदकाम आणि ठराविक टप्प्यांवर काँक्रीट करून सोडून दिलेले काम यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह किल्ले रायगडावर येणार्‍या शिवप्रेमींना आणि पर्यटकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम सुरू असताना वाहन चालकांना आणि प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी कंट्रक्शन कंपनीने घेतली पाहिजे. मात्र, जागोजागी पडलेली खडी, खड्डे, माती यामुळे अपघातांची संख्यादेखील वाढली आहे.

शिवा पुण्यतिथी शिवराज्याभिषेक शिवजयंती आणि इतर सोहळ्यांसाठी किल्ले रायगडावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल होत असतात. वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि लागणारा वेळ याकरिता रस्त्याच्या रुंदीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेऊन हे काम हातात घेतले होते. मात्र अक्षय कंट्रक्शनकडून महाड रायगड रस्त्याबरोबरच महाप्रळ पंढरपूर या रस्त्याचे कामदेखील घेण्यात आले आहे. यामुळे दोन्ही रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत. महाड रायगड मार्गावरील आणि महाप्रळ मार्गावरील गावातील नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. गडावर होणार्‍या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी अनेक मान्यवर आणि शिवप्रेमी दाखल होत असतात. अशावेळी शासनाकडून या रस्त्यांची कामे त्वरित करून घेण्यासाठी कंट्रक्शन कंपनीकडे तगादा लावला जात आहे. यामुळे दिवस-रात्र काम करून कंट्रक्शन कंपनी गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून काम करून घेत आहेत. याचा प्रत्यय कोंझर गावाजवळ आला आहे. यापूर्वी नातेखिंड ते लाडवलीयादरम्यान रस्ता खचून गेल्याचे समोर आले होते. त्याचप्रमाणे ऐन पावसाळ्यात लाडवली पुलाचे काम अर्धवट राहिल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले होते. अशीच काहीशी परिस्थिती कोंझर गावाजवळ निर्माण झाली आहे. या ठिकाणी श्री शिवराज्याभिषेकापूर्वी घाईघाईने काँक्रिटीकरणाचे काम केले गेले होते. यामुळे या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. झालेले काँक्रीट आणि त्या खालील मातीचा भराव यामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. माती खचली गेली असल्याचे स्पष्ट दिसत असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भाग दिसून येत आहे. यावरून दिवस-रात्र वाहनांची ये जा सुरू आहे. वरून काँक्रीट रस्ता दिसत असला तरी खाली निर्माण झालेल्या पोकळीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ता तुटून या ठिकाणी अपघात झाल्यास सदर कन्ट्रक्शन कंपनी जबाबदार असेल, असे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.

गेली दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम उत्तम दर्जाचे व्हावे आणि स्थानिक नागरिकांच्या सध्या सुरू असलेल्या हालअपेष्टा दूर व्हाव्यात, हीच शासनाकडे विनंती.

परेश पवार,
ग्रामस्थ

कोंझर गावाजवळ काँक्रीट आणि मातीचा भराव यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यावरून वाहने ये-जा करत असली तरी भविष्यात रस्ता खचून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

अविनाश चव्हाण,
स्थानिक ग्रामस्थ

Related

Tags: Bad condition of the roadindiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroad newssocial news
Previous Post

नवमतदार बाजी पलटवणार

Next Post

आदिवासी बांधवांना दिली मायेची ऊब

Krushival

Krushival

Related Posts

प्रादेशिक योजनांना दुरुस्तीचा आधार
sliderhome

प्रादेशिक योजनांना दुरुस्तीचा आधार

March 16, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

March 16, 2026
बेलकडे ग्रामस्थ 30 दिवसांपासून पाण्यावाचून त्रस्त
sliderhome

बेलकडे ग्रामस्थ 30 दिवसांपासून पाण्यावाचून त्रस्त

March 16, 2026
श्रीवर्धनमध्ये आंबा पीक संकटात
sliderhome

आंबा पीक संकटात

March 16, 2026
उरण

महाराष्ट्र शासन, सिडकोला ‌‘सर्वोच्च’ दणका

March 16, 2026
संकेत कुंभारची गगनभरारी
sliderhome

संकेत कुंभारची गगनभरारी

March 16, 2026
Next Post
आदिवासी बांधवांना दिली मायेची ऊब

आदिवासी बांधवांना दिली मायेची ऊब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?