• Login
Tuesday, March 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

संशोधन कार्यात महाडकरांची साथ मोलाची

Krushival by Krushival
March 15, 2022
in कार्यक्रम, महाड, रायगड
0 0
0
संशोधन कार्यात महाडकरांची साथ मोलाची
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। महाड । प्रतिनिधी ।
पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. हिंमतराव बावस्कर यांचा महाडवासियांच्यावतीने सत्कार करण्यात आला. महाडकरांची आपल्याला मिळालेली साथ या पुरस्कारासाठी मोलाची असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. संजय ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत साजर्‍या झालेल्या या सत्कार सोहळ्यास महाडमधील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सहभागी झालेल्या होत्या. यावेळी खा.सुनिल तटकरे,आ.भरत गोगावले, शोभा सावंत, किशोर धारिया,संजय भुस्कुटे,डॉ. रमेश नाईक उपस्थित होते. महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप या सोहोळ्याच्या स्वागताध्यक्ष होत्या. यावेळेस डॉ. हिम्मतराव बावस्कर आणि डॉ. प्रमोदिनी बावस्कर यांना सन्मानित केले.
कोणत्याहि क्षेत्रात पुढे जायचे असेल तर संशोधनाला पर्याय नाही. एका ध्येयाने संशोधन कार्य करणार्याला आपण ग्रामीण भागातून आल्याची भाषेची, पैशांची फेलोशीपची आवश्यकता नसते हे डॉ. बावस्कर यांनी आपल्या संशोधन कार्याने सिध्द करुन दाखविले असल्याचे ते म्हणाले. खा. सुनील तटकरे यांनी, डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी विंचू दंशावरील उपचार पध्दतीसह, वैद्यकीय क्षेत्रात विविध विषयांवर केलेले संशोधन कार्य हे दीपस्तंभासारखे असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. आ.भरत गोगावले यांनी, डॉ.बावस्कर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा जसा त्यांच्या संशोधन कार्याचा गौरव आहे. तसाच त्यांच्यातील जिद्द आणि चिकाटीचाही गौरव असल्याचे सांगितले. स्वागताध्यक्ष जगताप यांनी, डॉ. बावस्कर यांची कर्मभूमी महाड आहे, याचा आपल्यासह तमांम महाडकरांना अभिमान असल्याचे सांगितले. किशोर धारिया, डॉ.चंद्रशेखर दाभाडकर, संजय भुस्कुटे, शोभाताई सावंत यांचीही डॉ. बावस्कर यांच्या गौरवपर भाषणे झाली.
सत्काराला उत्तर देताना डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी महाडकरांची आपल्याला मिळालेली साथ या पुरस्कारासाठी मोलाची असल्याचे सांगत, महाडकरांप्रती आपला आदरभाव व्यक्त केला. मूलभूत संशोधनासाठी पैशांची नव्हे, तर बुध्दीची आवश्यकता असते, असे ते म्हणाले.

Related

Tags: krushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

सिंधुदुर्गातील पंचायत समित्यांचा कारभार बीडीओकडे

Next Post

रत्नागिरीस मिळणार दरवर्षी 50 कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

Krushival

Krushival

Related Posts

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार
sliderhome

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार

March 24, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान
sliderhome

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान

March 24, 2026
जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन
sliderhome

‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन

March 24, 2026
स्वराजने रचला नवा इतिहास
उरण

स्वराजने रचला नवा इतिहास

March 24, 2026
कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा
रायगड

कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा

March 24, 2026
Next Post
कामाचा दर्जा सांभाळा अन्यथा ब्लॅकलिस्टमध्ये टाकेन

रत्नागिरीस मिळणार दरवर्षी 50 कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?