। माणगाव। प्रतिनिधी ।
२१ डिसेंबर रोजी पार पडलेल्या नगरपंचायत निवडणूकांचे निकाल १९ जानेवारी रोजी लागले असून माणगाव नगरपंचायत वांर्ड क्र.४ मधून शेतकरी कामगार पक्षाच्या ममता कुंडलिक थोरे विजयी झाल्या आहेत. त्यामुळे शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
माणगाव नगरपंचायतीमधून ममता थोरे विजयी
-
by Krushival

- Categories: sliderhome, माणगाव, राजकीय
- Tags: #marathi news #marathi news updates #marathi newspaper #raigad marathi news #marathi news raigad #online marathi news #election #result #mangaon
Related Content
दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली
by
Sanika Mhatre
September 6, 2026
अलिबागमध्ये ‘मानाच्या दहीहंडी’त विक्रमांचे थर
by
Sanika Mhatre
September 6, 2026
टोरंटच्या मशिनरीमुळे वाट बिकट
by
Sanika Mhatre
September 6, 2026
तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
September 6, 2026
अलिबाग-रोहा मार्गावर दोन दुचाकींची धडक; तरुणाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
September 6, 2026
दिवेआगर समुद्रात बुडणाऱ्या तीन पर्यटकांना जीवदान
by
Sanika Mhatre
September 6, 2026