| पनवेल | वार्ताहर |
आपल्या घरातील बाथरुमधील बल्ब चालू करीत असताना वायरला पीन नसल्याने मोकळ्या वायरला हात लागून, ती शॉकेटमध्ये घालून लाईट चालू करण्याचा प्रयत्न करताना त्याचा शॉक लागून एका इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील कुंडेवहाळ गावात घडली आहे. सदाशिव गायकवाड (45) असे या इसमाचे नाव असून त्यांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
विजेचा शॉक लागून व्यक्तीचा मृत्यू

- Categories: पनवेल
- Tags: electric shockindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaone deathonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial media newssocial news
Related Content
पनवेलमध्ये 44.3 टन निर्माल्य संकलित
by
Sanika Mhatre
September 23, 2026
दुकानदाराला मारहाण करून रोकड लंपास
by
Sanika Mhatre
September 23, 2026
भुयारी मार्गात वाहनांना प्रवेशबंदी
by
Sanika Mhatre
September 23, 2026
नवी मुंबई विमानतळाच्या कार्गो सेवेला आंतरराष्ट्रीय झेप!
by
Sanika Mhatre
September 23, 2026
करंजाडेत प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त
by
Sanika Mhatre
September 23, 2026
उत्कृष्ट कामगिरीबद्दल संतोष पाटील यांचा सन्मान
by
Sanika Mhatre
September 22, 2026