। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव नगरपंचायत निवडणूक 2021 करीता अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही 13 डिसेंबर होती. त्यामध्ये 13 डिसेंबर रोजी 18 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून आता 13 जागांसाठी 30 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तसेच ओबीसी आरक्षण 4 वार्डातील जागांसाठी अर्ज भरलेल्या उमेद्वारांचे लक्ष आता न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.
माणगाव; 13 जागांसाठी 30 उमेदवार रिंगणात
-
by Krushival

- Categories: माणगाव, राजकीय
- Tags: electionmangaonmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
ठाकरेंचे फुटीर खासदार शिंदेसेनेत
by
Sanika Mhatre
June 22, 2026
उष्माघाताच्या धोक्यामुळे शाळा सकाळी
by
Antara Parange
June 20, 2026
माणगावची जीवनवाहिनीच कोरडी!
by
Sanika Mhatre
June 19, 2026
रस्ता बंद झाल्याने वडगाव अडचणीत
by
Sanika Mhatre
June 19, 2026
ठाकरेंची सेना पुन्हा फुटली
by
Sanika Mhatre
June 18, 2026
कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या प्रगती शिंगरुत बिनविरोध
by
Sanika Mhatre
June 16, 2026