• Login
Thursday, July 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

माणगाव शहराला महापूराचा महाविळखा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 9, 2026
in माणगाव, रायगड
0 0
0
माणगाव शहराला महापूराचा महाविळखा
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अनेक गावांचा संपर्क तुटला; संकटातही माणगावकरांनी जपली माणुसकी

| माणगाव | सलीम शेख |

निसर्गाच्या अविरत प्रकोपाने माणगाव तालुका अक्षरशः पुराच्या महाविळख्यात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काळ आणि गोद नदीने रौद्र रूप धारण केले असून, शहरासह ग्रामीण भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील रस्ते जलमय झाले असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत पिके वाहून गेली आहेत. तसेच, हजारो नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे.

माणगाव तालुक्यातील सर्व धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली असून, प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या आठवड्यात तालुक्यात सुमारे 102 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याने प्रशासनाने दोन दिवस शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा इशारा असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, भिरा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने नदीच्या पाण्याच्या प्रवाहात प्रचंड वाढ झाली. महामार्गावरील वाहतूक सुरू असली, तरी अनेक अंतर्गत रस्ते बंद राहिल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सलग 48 तास अनेक भागांतील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होते. पूराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भातशेतीसह विविध पिके पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अनेक भाग अंधारात बुडाले, तर पाणीपुरवठाही अनियमित झाला. बाजारपेठ बंद राहिल्याने व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

माणगाव शहरातील खांदाड, सिद्धी नगर, भादाव, बामणोली रोड, रेल्वे स्थानक, कचेरी रोड या परिसरात तब्बल आठ दिवस पुराचे पाणी साचून राहिल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. अनेक कुटुंबांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. संसारोपयोगी साहित्य, धान्य, फर्निचर, विद्युत उपकरणे आणि घरातील मौल्यवान वस्तूंचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या आयुष्यभराच्या कष्टावर एका रात्रीत पाणी फिरले. पुराच्या पाण्यामुळे बामणोली, मांगवली, निळगुण, रीळे, पाचोळे, नाणोरे यांसह अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला. अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने गावांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळित झाला. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पाण्याची पातळी हळूहळू ओसरत असली तरी जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अजून काही दिवस लागणार आहेत.

मात्र, या संपूर्ण संकटात माणगावकरांनी माणुसकीची उज्ज्वल परंपरा जिवंत ठेवली. पुरात अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचविणे, अन्न-पाणी उपलब्ध करून देणे, वृद्ध, महिला आणि लहान मुलांना मदत करणे, रात्रभर बचावकार्य करणे अशा अनेक प्रकारे नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवक, पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खंबीरपणे उभी राहिली. संकट कितीही मोठे असले तरी माणुसकी त्याहून मोठी असते, हे माणगावने पुन्हा एकदा सिद्ध केले.

नागरिकांसाठी प्रशासनाचे आवाहन
माणगावकरांनी सतर्क राहावे, एकमेकांना मदतीचा हात द्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच, नदी, नाले आणि पूरग्रस्त भागाजवळ जाऊ नका. विनाकारण घराबाहेर पडणे टाळा. अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा, अशा सुचना देखील करण्यात आल्या आहेत. तसेच, आपत्कालीन मदतीसाठी पोलीस- 100, आपत्ती व्यवस्थापन- 112, राष्ट्रीय आपत्तीव्यवस्थापन- 9711077372 आणि रुग्णवाहिका- 108 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramangaov newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

रायगडकरांच्या आरोग्य हक्कासाठी नगराध्यक्षा अक्षया नाईक मैदानात

Next Post

डॉ. संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कोपर खारबंदिस्ती कोसळली
sliderhome

कोपर खारबंदिस्ती कोसळली

July 9, 2026
sliderhome

खंडाळे अतिक्रमण प्रकरण तापले; उपसरपंचांसह दोन सदस्य अडचणीत

July 9, 2026
डॉक्टरांवरील हल्ल्याचा अलिबागमध्ये निषेध
sliderhome

डॉक्टरांवरील हल्ल्याचा अलिबागमध्ये निषेध

July 9, 2026
परहूर येथे शेकाप महिला आघाडीचा सामाजिक उपक्रम
sliderhome

परहूर येथे शेकाप महिला आघाडीचा सामाजिक उपक्रम

July 9, 2026
Teachers Strike: शिक्षक संपावर, विद्यार्थी वाऱ्यावर!
sliderhome

Teachers Strike: शिक्षक संपावर, विद्यार्थी वाऱ्यावर!

July 9, 2026
माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
पनवेल

माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

July 9, 2026
Next Post
डॉ. संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना

डॉ. संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?