मनुबाई ठाकूर यांचे निधन

। उरण । वार्ताहर ।
उरण भेंडखळ येथील उद्योजक दिपक ठाकूर व विलास ठाकूर यांच्या मातोश्री मनुबाई भास्कर ठाकूर यांचे नुकताच वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात 6 मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी शनिवारी (दि.16) उरण येथील श्री क्षेत्र माणकेश्‍वर येथे होणार असुन उत्तरकार्य रविवारी (दि.17) भेंडखळ येथील राहत्या घरी होणार आहे.

Exit mobile version