• Login
Wednesday, April 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरण तहसील कार्यालयावर न्यायासाठी मोर्चा

Krushival by Krushival
August 9, 2024
in उरण, रायगड
0 0
0
उरण तहसील कार्यालयावर न्यायासाठी मोर्चा
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उरणच्या समस्या मार्गी लावण्याची शिवसेनेची मागणी

| उरण | वार्ताहर |

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उरण तालुक्यात सातत्याने उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडी, खराब खड्डेमय रस्ते, ढासळलेली कायदा व्यवस्था, वाढते अपघात, सलाईनवरील आरोग्य यंत्रणा, महसूल आणि बीडीओ कार्यालयातील अनागोंदी कारभार यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.8) उरण तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

उरण तालुक्यातील जनतेला अनेक समस्यांनी वेढले आहे. त्यासमस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागणीतून उरण तालुक्यात सातत्याने उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडी, खराब खड्डेमय रस्ते, वाढते अपघात, अनधिकृत पार्किंग, वाढती अंमली पदार्थांची विक्री, विजेची समस्या, ढासळलेली कायदा व्यवस्था, सलाईनवरील आरोग्य यंत्रणा, महसूल आणि बीडीओ कार्यालयातील अनागोंदी कारभार यावर ठोस उपाययोजना करावी तसेच शेती व मासेमारी करणाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली होती.

परंतु संबंधित प्रशासनाने उपरोक्त जनहिताच्या प्रश्नांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने शिवसेना उबाठा गटाच्या वतीने उरण तहसील कार्यालय याठिकाणी आपला निषेध व्यक्त करण्यासाठी व जनहिताच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी धडक मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मनोहर भोईर यांनी उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या निदर्शनास उरणकरांच्या समस्यांचा पाढा वाचला व उरणची आमसभा पाच वर्षे का झाली नाही असा प्रश्न उपस्थित केला. तसेच शासनाच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित अधिकारी व अभियंता यांना निलंबित करण्याची मागणी करुन उरण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याची तसेच महिलांसाठी स्वच्छनागृह निर्माण करण्याची, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली. अन्यथा चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

सदर मार्चच्या वतीने शासनाचे प्रतिनिधी म्हणून उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी समिर वाठारकर, उप गटविकास अधिकारी डॉ. संतोष डाबेराव, पोलीस अधिकारी सुर्यकांत कांबळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल दहीफळे, वैद्यकीय अधिकारी डॉ बी. एम. काळेल, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, माजी सभापती विश्वास म्हात्रे, महिला आघाडीच्या भावना म्हात्रे, ज्योती सुरेश म्हात्रे, मनिषा ठाकूर, रंजना तांडेल, तालुका संघटक बी.एन.डाकी, दिपक भोईर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, शिवसेना तालुका उपसंघटक रुपेश पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक रोहिदास पाटील, कोप्रोलीचे माजी उपसरपंच नीरज पाटील, कोप्रोली शाखाप्रमुख रवी म्हात्रे, कोप्रोली माजी शाखाप्रमुख आकाश म्हात्रे, अशोक घरत, श्याम मोकाशी, नंदन म्हात्रे, महेश कोळी, संतोष कोळी, लक्ष्मण ठाकूर, राजेश भोईर, अमिताभ भगत, मंगेश थळी, नारायण तांडेल, नितेश पाटील, नयनेश भोईर, लवेश म्हात्रे आदी उपस्थित होते.

उरणच्या जनतेच्या निगडीत समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील तसेच तलाठ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. पाऊस कमी झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येणार आहे. असे आश्वासन डॉ. उध्दव कदम यांनी दिले.

Related

Tags: indiakrushivalkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsuran
Previous Post

स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Next Post

भीषण अपघात! डंपरने दोन महिलांना चिरडले

Krushival

Krushival

Related Posts

मुलींच्या शिक्षणाला आर्थिक बळ
sliderhome

मुलींच्या शिक्षणाला आर्थिक बळ

April 21, 2026
sliderhome

घरफोडीच्या गुन्ह्यातील महिलेसह तिघे गजाआड

April 21, 2026
उरण

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण

April 21, 2026
जिल्ह्याला गारपिटीसह झोडपले
sliderhome

जिल्ह्याला गारपिटीसह झोडपले

April 21, 2026
पळसदरी धरणात तरुण बुडाला
sliderhome

पळसदरी धरणात तरुण बुडाला

April 21, 2026
पेणमधील इंग्रजी शाळांची मनमानी उघड
sliderhome

पेणमधील इंग्रजी शाळांची मनमानी उघड

April 21, 2026
Next Post

भीषण अपघात! डंपरने दोन महिलांना चिरडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?