मारुती सावंत पनवेल येथून बेपत्ता

। कोलाड । वार्ताहर ।

लक्ष्मण सावंत (75) आंबेवाडी-रोहा कामाकरीता बेलापुर येथून परत नागोठणे येथे जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्टेशन फलाट क्र. 06 वर दुपारी सुमारे साडेतीन वाजता बेपत्ता झाले. त्यांची ऊंची 5 फुट 5 इंच, अंगाने सडपातळ, रंगाने सावळे, चेहरा उभा, नाक-सरळ, डोळे काळे, केस काळे बारीक, अंगात चौकडीचा पांढर्‍या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व राखाडी रंगाची फुल पॅन्ट. कोणाला संबंधीत व्यक्ती आढळून आल्यास 9359647146 या नंबरवर संपर्क साधावा.

Exit mobile version