• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हत्याकांड अपडेट; अलिबागमधील ते हत्याकांड अनैतिक संबंधातूनच

Krushival by Krushival
May 18, 2022
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
हत्याकांड अपडेट; अलिबागमधील ते हत्याकांड अनैतिक संबंधातूनच
0
SHARES
666
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शवविच्छेदनानंतर चारही मृतदेह नातेवाईकांकडे
। अलिबाग । भारत रांजणकर ।

अलिबागमध्ये मंगळवारी घडलेले हत्याकांड हे अनैतिक संबंधातूनच घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, चारही मृतदेहांचे शवविच्छेदन अलिबाग जिल्हा रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह नातेवाईकांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याचे पोलीस अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. मृत महिलेच्या पतीने 2 मे रोजी आपली पत्नी प्रियांका तर प्रियकर कुणाल याच्या कुटूंबियांनीही तो हरवल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस ठाण्यात केली होती. त्यामुळे या घटनेला वेगळेच वळण आले आहे. महिला आपल्या दोन लहान मुला-मुलींना घेऊन घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती 11 मे रोजी आपल्या प्रियकरासोबत अलिबाग येथे आली. सहा दिवस अलिबाग परिसरात पर्यटनाचा आनंद या चौघांनीही लुटला.

मात्र 16 मे रोजी रात्रीचे जेवण करून त्यांनी रूम आतून लावून घेतली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत रूममध्ये शांतता होती. कोणतीही हालचाल दिसत नसल्याने कॉटेज मालकाने मंगळवारी (दि. 17) दुपारी तीन वाजता दुसर्‍या चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी रुममध्ये चारही जण मृतावस्थेत आढळून आले. प्रियांका व कुणाल यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होते. दोन्ही मुलांचे मृतदेह बेडवर होते. कॉटेज मालकाने त्वरित अलिबाग पोलिसांना कळवले. घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. मृतांच्या कुटूंबियांना याबाबत कळविण्यात आले. या चौघांचे बुधवार सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.या चौघांचा व्हिसेरा अधिक तपासासाठी मुंबईला पाठविण्यात आला आहे.

अलिबाग हादरले! लव्ह, धोका आणि आत्महत्या; शेवटच्या क्षणी घालवले प्रेमाचे क्षण

मुलांचे शव पाहताच अपंग बापाने हंबरडा फोडला
मयत प्रियांका संदीप इंगळे आणि या महिलेचा तीन वर्षाचा मुलगा आणि पाच वर्षाच्या मुलाची शव घेण्यासाठी या मुलांचा अपंग बाप संदीप इंगळे आपल्या नातेवाईकांसह जातेगाव, ता. शिरुर, जिल्हा पुणे येथून आला होता. महावितरण कंपनीत शिक्रापुर विभागात वायरमन म्हणून काम करणार्‍या या बापाला मुलांचे शव पाहुन रडू आवरले नाही. तब्बल पंधरा दिवसापूर्वी त्यांने मुलांना पाहिले होते. त्यानंतर या मुलांना पाहताना तो गर्भगळीत झाला. संदीप इंगळे यांच्याबरोबर त्याच्या पत्नीच्या माहेरचे चव्हाण कुटुंबिय देखील रात्री 11 वाजता अलिबागमध्ये आले होते. संदीप इंगळे कामावर असतानाच दुपारी त्याच्या मुलांच्या हत्येची बातमी समजली, तो महावितरणच्या गणवेशावरच आला होता. रात्रीपासून हे सर्व नातेवाईक अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारतच होते.

डॉक्टरही गहिवरले
या चौघांवर शवविच्छेदन करणारे डॉ. काशिनाथ स्वामी यांनाही लहान मुलांचे मृतदेह पाहिल्यावर दुःख अनावर झाले. त्यांनी सकाळी 9.30 वाजता प्रथम दोन लहान मुलांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर कुणाल आणि प्रियांका यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉ. स्वामी यांच्या म्हणण्यानुसार मुलांची हत्या विषारी द्रव्य पाजून झाली असावी, असा अंदाज आहे; तर पुरुष आणि महिलेच्या गळ्यावर फास घेतल्याच्या खुणा होत्या. या चौघांचा व्हिसेरा घेण्यात आला असून पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूची वेळ आणि कोणते विषारी द्रव्य वापरले होते ते वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच समजेल, असे डॉ. स्वामी यांनी सांगितले.

शिक्रापूर पोलीस अलिबागमध्ये दाखल
याबाबतची माहिती रायगड पोलिसांनी कळविल्यानंतर शिक्रापूर पोलीस अलिबागमध्ये दाखल झाले होते. प्रेमीयुगुलांनी अखेरच्या घटका मोजत असताना एकमेकांसमवेत प्रेमाचे क्षण घालवत आत्महत्या केली. तसेच त्याचा व्हिडिओ केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी रुममधून मोबाईल ताब्यात घेतला असून तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. तसेच फोन लॉक असल्यामुळे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माहिती घेण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार संदीप आणि कुणाल हे मित्र होते.त्या मैत्रीतूनच त्यांचे घरी येणे जाणे सुरु होते.त्यातून कुणालचे आणि प्रियंका यांचे प्रेमसंबंध जुळले होते.त्यातूनच हे प्रकरण घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही घटना रात्री जेवण झाल्यानंतर झाली असावी, असा अंदाज कॅटेजचे संचालक समीर पल्लवकर यांचा आहे. त्यांच्याच ब्लोसम कॅटेजमध्ये ही घटना घडली होती. मंगळवारी दुपारी 3 वाजता ही घटना उघड होण्यापूर्वी साधारण 18 तास त्यांच्या मृत्यूस होऊन गेले होते. रुममध्ये एसी सुरू असल्याने चौघांचेही मृतदेह पूर्णपणे ताठरले नव्हते. अलिबाग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या करणार्‍या दोघांविरोधात पुणे ग्रामीणमधील शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related

Tags: alibagcrime newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

शेकाप नगरसेवक रविंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर

Next Post

मंडळ अधिकारी, तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळयात

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

ट्रान्सपोर्ट युनियनचा आक्रमक पवित्रा

February 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सहाय्यक निबंधक कार्यालय दलालांच्या विळख्यात

February 19, 2026
पीएनपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी
sliderhome

पीएनपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

February 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अंतराच्या अटीमुळे आरटीई प्रवेश ठरणार मृगजळ

February 19, 2026
उद्यापासून दहावीची परीक्षा
sliderhome

उद्यापासून दहावीची परीक्षा

February 19, 2026
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी
sliderhome

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी

February 19, 2026
Next Post

मंडळ अधिकारी, तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळयात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?