• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

तारापूर एमआयडीसीमधील कंपनीत भीषण स्फोट

Krushival by Krushival
September 20, 2024
in अपघात, पालघर
0 0
0
नागपूरमध्ये स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत स्फोट
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाच कामगार जखमी

| बोईसर | वृत्तसंस्था |

तारापूर औद्योगिक वसाहत क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यामध्ये अपघात होऊन पाच कामगार जखमी झाल्याची घटना (दि.20)घडली आहे. जखमी कामगारांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात (टी एम आर सी)तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक एन.90 वरील कॅलीक्स केमिकल या रासायनिक कारखान्यामध्ये (दि.20) शुक्रवारी दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास उत्पादन प्रक्रिया सुरू असताना ड्रायरचे तापमान अचानक वाढून त्याचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला. या अपघातात ड्रायरमधील रासायनिक पदार्थ शरीरावर पडून राजमनी मौर्य, पवन देसले, आदेश चौधरी, निशिकांत चौधरी आणि संतोष हिंडलेकर हे पाच कामगार गंभीररीत्या भाजले आहेत. रासायनिक पदार्थ अंगावर पडल्याने कामगारांचा चेहरा आणि हात पाय भाजले असून त्यांना उपचारासाठी औद्योगिक क्षेत्रातील खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. कारखान्यामधील अपघाताची घटना समजताच तारापूर अग्निशमन दलाने तातडीने पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. अपघातस्थळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वार , पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी भेट देऊन पाहणी केली.

कॅलीक्स केमिकल्स कारखान्याची अग्निशमन यंत्रणा कुचकामी -तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅलीक्स केमिकल या कारखान्यात अपघात होऊन आग भडकल्यानंतर त्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कारखान्याची अग्निशम यंत्रणा कुचकामी असल्याची माहिती पुढे आली आहे. कॅलेक्स केमिकल्स कारखान्यात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेजारील ग्लेन्फिन केमिकल्स या कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेचा वापर करण्यात आला.जखमींवर बोईसर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास बोईसर पोलीस करत आहेत

Related

Tags: boisar newsboisar police stationCompany in Tarapur MIDCfire brigadefire newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsTerrible explosion
Previous Post

वन विभागाने तालुक्यातील जागा निश्‍चित करावी

Next Post

पोलीस भरती परीक्षा घोटाळा प्रकरण

Krushival

Krushival

Related Posts

अपघातग्रस्त तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
अपघात

अपघातग्रस्त तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 20, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

ट्रकची कारला धडक लागून दोघेजण जखमी

February 19, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

डंपरची कारला धडक; नऊ वर्षीय मुलगी जखमी

February 19, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव डंपर झाडाला धडकून क्लिनरचा मृत्यू ; दोघेजण जखमी

February 18, 2026
नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर भीषण अपघात
sliderhome

नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर भीषण अपघात

February 17, 2026
बुलेट ट्रेनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
पालघर

बुलेट ट्रेनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

February 16, 2026
Next Post
पोलीस भरती परीक्षा घोटाळा प्रकरण

पोलीस भरती परीक्षा घोटाळा प्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?