• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गायक शान मुखर्जी राहत असलेल्या इमारतीला भीषण आग

Krushival by Krushival
December 24, 2024
in sliderhome, मुंबई
0 0
0
गायक शान मुखर्जी राहत असलेल्या इमारतीला भीषण आग
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

‘गोल्डन व्हॉईस ऑफ इंडिया’ म्हणून ओळखला जाणारा शान मुखर्जी हे भारतीय संगीत क्षेत्रातील आघाडीच्या नावांपैकी एक आहे. दरम्यान, त्याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक शान राहत असलेल्या इमारतीला आग लागण्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि.24) पहाटे  1.45 वाजता वांद्रे पश्चिम येथील फॉर्च्यून एन्क्लेव्ह या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. इमारतीतून प्रचंड धुराचे लोट बाहेर येत असल्याचे पाहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार,आग लागल्याच्या वेळी शान आणि त्याचे कुटुंबीय घरात उपस्थित होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शान व त्याचे कुटुंबीय सर्वजण सुरक्षित आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, शान आणि त्याचे कुटुंबीय इतर लोकांसमवेत इमारतीच्या बाहेर उभे असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली असून, त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related

Tags: firefire brigadeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperMassive fire in the buildingmumbai newsnewsnews indiaonline marathi newsSinger Shaan Mukherjeesocial media newssocial news
Previous Post

धक्कादायक! लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग; एका रुग्णाचा होरपळून मृत्यू

Next Post

पोलिसांनीच सूर्यवंशीची हत्या केली- राहुल गांधी

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

फीअभावी विद्यार्थिनीला दोन वर्षे शिक्षणापासून दूर?

April 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आमदार संजय गायकवाडांना अटक करा

April 25, 2026
रायगडचा पारा 42 अंश पार
sliderhome

रायगडचा पारा 42 अंश पार

April 25, 2026
दहा हजार नागरिकांचा जीव संकटात; ‘या’ गावांना धोका
sliderhome

दहा हजार नागरिकांचा जीव संकटात; ‘या’ गावांना धोका

April 25, 2026
पोशीर, शिलार धरणाला विरोध; बैठकीत शेतकऱ्यांकडून एकमुखी ठराव
sliderhome

पोशीर, शिलार धरणाला विरोध; बैठकीत शेतकऱ्यांकडून एकमुखी ठराव

April 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

रायगड पोलिसांत खळबळ; सहा जणांचे निलंबन

April 25, 2026
Next Post
पोलिसांनीच सूर्यवंशीची हत्या केली- राहुल गांधी

पोलिसांनीच सूर्यवंशीची हत्या केली- राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?