| मुंबई | प्रतिनिधी |
भायखळा येथील बी. ए मार्गावरील न्यू ग्रेड इंस्टा मिल जवळच्या एका बहुमजली इमारतीला शुक्रवारी (दि.28) सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागली. सद्यस्थितीत अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
भायखळा येथील इमारतीला भीषण आग

fire isolated over black background