| माथेरान | वार्ताहर |
माथेरान नागरी पतसंस्थेची सार्वत्रिक निवडणूक 7 ऑक्टोबरला होणार आहे. याबाबत निवडणूक अधिकारी, माथेरान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित माथेरानचे शा. प्र.क.पोते यांनी नोटीस प्रसिद्ध केली आहे. मतदान सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. मतमोजणी सुध्दा त्याच दिवशी सायंकाळी 05-00 नंतर कम्युनिटी हॉल (शास्त्री हॉल) येथे घेण्याचे निश्चित केले आहे याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी.
माथेरान पतसंस्थेची सार्वत्रिक निवडणूक 7 ऑक्टोबरला
-
by Santosh Raul

- Categories: कर्जत, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran newsonline marathi newsraigad
Related Content

उद्या कृषीवलचा 89 वा वर्धापनदिन
by
Sanika Mhatre
June 6, 2025

प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य मिळायलाच हवे: चित्रलेखा पाटील
by
Sanika Mhatre
June 6, 2025
… तर मुख्यमंत्र्यांना गडाचे दरवाजे बंद: छत्रपती संभाजी राजे
by
Sanika Mhatre
June 6, 2025
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण
by
Antara Parange
June 6, 2025
रायगडावर दगड कोसळून दोन होमगार्ड जखमी
by
Sanika Mhatre
June 6, 2025
जिल्हा सामान्य रुग्णालयात भ्रष्टाचाराचा स्फोट
by
Santosh Raul
June 5, 2025