• Login
Thursday, April 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेल येथे ‘मत्स्यगंधा’ जलावतरण

Varsha Mehata by Varsha Mehata
August 25, 2021
in पनवेल, रायगड
0 0
0
पनवेल येथे ‘मत्स्यगंधा’ जलावतरण
0
SHARES
176
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगड मधील स्वाध्यायी सागरपुत्रांची सहावी मत्स्यगंधा

पनवेल । प्रतिनिधी ।

वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पदमविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या विविध प्रयोगांपैकी एक असणाऱ्या ‘मत्स्यगंधा’ या आगळ्यावेगळ्या बोटीचे जलावतरण नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पनवेल येथे करण्यात आले. यावेळी स्थानिक पुजा-यांच्या वतीने शात्रोक्त विधिवत पूजा करण्यात आली. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे नियमांचे कडक पालन करून या मत्स्यगंधा जलावतरणाचा कार्यक्रम मोजक्याच स्वाध्यायी व मत्स्यगंधेवरील सागरपुत्र पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

पांडुरंगशास्त्री आठवले यांनी ‘सागरपुत्र’ म्हणून गौरवलेल्या कोळी बांधवांचे तरते मंदिर म्हणजे ‘मत्स्यगंधा’. केवळ फुले, हार अर्पण करूनच पूजा होते असे नव्हे तर स्वतःची निपुणता अर्पण करून पूजा होऊ शकते हे गीततले तत्त्वज्ञान दादांनी लाखों लोकांमध्ये जिवंत केले. मत्स्यगंधा हा केवळ एक कोळ्यांमधला प्रयोग नाही तर तो माणसावरचा प्रयोग आहे. या निपुणता-समर्पण भावनेतून माणूस घडला जावा, त्याच्या जीवनात भाव, कृतज्ञता, अस्मिता, तेजस्विता यावी तसंच जो भगवंत सतत माझे जीवन चालवतो त्याच्या प्रती कृतज्ञता निर्माण व्हावी, त्याच्या करता मी काहीतरी करतोय ही भावना निर्माण व्हावी म्हणून हा प्रयॊग आहे.

सागरपुत्रांची ही मत्स्यगंधा ही देवाची बोट. या ‘मत्स्यगंधा’ बोटीचा कुणी मालक नाही, इथे काम करणारा कुणी मजूर नाही तर या बोटीवर आपली निपुणता अर्पण करणारे सर्व सागरपुत्र या मत्स्यगंधेचे ‘पुजारी’ आहेत. हे पुजारी आळीपाळीने या मत्स्यगंधेवर जात असतात व अखेरीस जे उत्पन्न येईल ते देवाचे या भावनेतून एक प्रकारची वेगळी लक्ष्मी निर्माण करतात.

सागर किनारपट्टीवर दादांच्या अनेक मत्स्यगंधा डौलाने उभ्या आहेत, त्यातील महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील ही सहावी मत्स्यगंधा आहे. सध्या नांदगाव (मुरुड), थेरोंडा, अलिबाग, करंजा (उरण) आणि रेवस (अलिबाग) या स्वाध्यायी सागरपुत्रांनी उभ्या केलेल्या पाच मत्स्यगंधा कार्यरत आहेत व यात आता पनवेलच्या मत्स्यगंधेची भर पडली आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशीच पालघर तालुक्यात सातपाटी, वडराई तसेच डहाणू जवळ वडकून येथेही स्वाध्यायी सागरपुत्रांच्या अशाच नवीन तीन मत्स्यगंधा बोटींचे जलावतरण करण्यात आले.

दादांचे हे सागरपुत्र कुणाच्याही मदतीशिवाय, कुणापुढेही हात न पसरता ही बोट बांधतात ही महत्त्वाची गोष्ट. स्वतःच्या श्रमाने भगवंताची अपौरुषेय लक्ष्मी (impersonal wealth) उत्पन्न करणारे आणि ती लक्ष्मी ‘प्रसाद’ रूपाने कुठलीही प्रसिद्धी व गाजावाजा न करता आपल्या समाजात वितरित करणारे पांडुरंगशास्त्रींचे हे सागरपुत्र व पांडुरंगशास्त्रींचा हा अनोखा प्रयोग हे खरोखरच विशेष आहेत.

Related

Tags: marathi newspanvelraigad
Previous Post

मुरुडचे खेळाडू प्रसाद चौलकर यांची राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

Next Post

अतिउत्साही पर्यटकांना कायद्याचा बडगा

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

सुक्या मासळीने खाल्ला भाव
sliderhome

सुक्या मासळीने खाल्ला भाव

April 9, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
sliderhome

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 9, 2026
कशेळेत एचपीव्ही लसीकरणाला सुरुवात
आरोग्य

कशेळेत एचपीव्ही लसीकरणाला सुरुवात

April 9, 2026
मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणीची निवड
उरण

मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणीची निवड

April 9, 2026
रेवदंड्यात मच्छी मार्केटच्या उद्घाटनावरून संभ्रम
अलिबाग

रेवदंड्यात मच्छी मार्केटच्या उद्घाटनावरून संभ्रम

April 9, 2026
दिव्यांग सहाय्य पोर्टल मार्गदर्शन शिबीर
रायगड

दिव्यांग सहाय्य पोर्टल मार्गदर्शन शिबीर

April 9, 2026
Next Post
अतिउत्साही पर्यटकांना कायद्याचा बडगा

अतिउत्साही पर्यटकांना कायद्याचा बडगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?