रायगडचे नविन अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून पदभार स्वीकारलेले श्री. अतुल झेंडे यांची अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सोबत सभापती अजय झुंजारराव उपस्थित होते. यावेळी प्रशांत नाईक यांनी अतुल झेंडे यांच्यासोबत अलिबाग शहराच्या सुरक्षेविषयी विविध उपायोजना राबण्याविषयी चर्चा केली.
नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांची सदिच्छा भेट घेतली

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibagprashant naikraigad
Related Content
विष टाकून कांदळवन संपवण्याचा कट?
by
Krushival
May 23, 2026
भाताण ग्रामस्थांचा जमिनीच्या निर्णयाला विरोध
by
Antara Parange
May 23, 2026
CIDCO's Land Acquisition: सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर
by
Antara Parange
May 23, 2026
माणगाव तालुक्याची जैवविविधता धोक्यात
by
Antara Parange
May 23, 2026
Fishermen's Allowance: मच्छिमार भत्ता देण्याची मागणी
by
Antara Parange
May 23, 2026
‘नाट्यप्रभा’मुळे सांस्कृतिक विश्वात नवचैतन्य
by
Antara Parange
May 23, 2026