• Login
Saturday, August 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

घरे मिळाली, पण जखमा कायम

Krushival by Krushival
July 18, 2026
in sliderhome, खालापूर, रायगड
0 0
0
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रोजगार, दळी जमीन आणि दरडग्रस्त दाखल्यासाठी आजही प्रतीक्षा

| चौक | प्रतिनिधी |

19 जुलै 2023 च्या काळरात्री इर्शाळवाडीवर कोसळलेल्या दरडीने 27 जीव हिरावले, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली आणि शेकडो आयुष्यांना कायमची जखम दिली. तीन वर्षांनंतर शासनाने पुनर्वसन करून घरे दिली. मात्र, जीवन उभे करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा आणि दिलेली अनेक आश्वासने अजूनही कागदावरच आहेत. त्यामुळे पुनर्वसित इर्शाळवाडीतील नागरिकांनी शासनाकडे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची भावनिक साद घातली आहे.

माथेरान डोंगररांगेतील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर 19 जुलै 2023 रोजी मध्यरात्री भीषण दरड कोसळली होती. या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला, 57 जण बेपत्ता झाले, तर 144 नागरिकांचे प्राण बचावले. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते.

दुर्घटनेनंतर चौक-नानिवली येथे दरडग्रस्तांचे 44 घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले. सुरक्षित घरांचा आसरा मिळाला असला, तरी पुनर्वसित वाडीत आजही अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. महावितरणकडून मीटर रीडिंग न घेता अवाजवी वीजबिले पाठविली जात असल्याची तक्रार आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने अनेक तरुण बेरोजगार असून, भविष्यासंदर्भात त्यांच्यात अस्वस्थता आहे.

याशिवाय, इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेली 262 एकर दळी जमीन अद्याप खातेदारांच्या नावावर करण्यात आलेली नाही. तसेच अनेक दरडग्रस्तांना अधिकृत दरडग्रस्त दाखलेही मिळाले नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येत आहेत.

दरम्यान, दुर्घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी, 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नानिवली येथील समाजमंदिराजवळ ग्रामस्थ आणि मृतांच्या नातेवाईकांकडून सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने शासनाने प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

सरकारने आम्हाला घरे दिली, त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. पण, केवळ चार भिंती मिळाल्या म्हणजे आयुष्य पूर्ववत होत नाही. आजही स्मशानभूमी नाही, रोजगार नाही, दळी जमिनीचा प्रश्न सुटलेला नाही आणि अनेकांना दरडग्रस्त दाखलेही मिळालेले नाहीत. तीन वर्षांनंतरही आमच्या जखमा ताज्याच आहेत. शासनाने उर्वरित सर्व आश्वासने तातडीने पूर्ण करून दरडग्रस्तांना न्याय द्यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे.

– कमळू पारधी, इर्शाळवाडी कार्यकर्ते

अजूनही प्रलंबित प्रश्न
पुनर्वसित वाडीत स्मशानभूमीची सुविधा नाही.
मीटर रीडिंगशिवाय अवाजवी वीजबिले पाठविली जात असल्याची तक्रार.
तरुणांसाठी रोजगाराच्या संधींचा अभाव.
262 एकर दळी जमीन खातेदारांच्या नावावर करण्याची मागणी.
सर्व दरडग्रस्तांना तातडीने दरडग्रस्त दाखले देऊन शासकीय योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी.

Related

Tags: chaukchauk newsirshalwadikrushival news appmaharashtranews india newsraigad newssocial media newssocial news
Previous Post

भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!

Next Post

माथेरानच्या राणीला हरित ऊर्जेची साथ!

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

August 7, 2026
sliderhome

मंत्री, लोकप्रतिनिधींनी दिखावेगिरी बंद करा

August 7, 2026
अलिबाग

सेंद्रिय शेती काळाची गरज: कृषी अधीक्षक वंदना शिंदे

August 7, 2026
sliderhome

पूल चोरीतील आरोपी आता वनगे मारहाणीतही!

August 7, 2026
अलिबाग

स्वप्न अंतराळाचं, ध्येय इस्त्रोचं!

August 7, 2026
sliderhome

राफ्टिंगच्या थरारात तरुणाचा मृत्यू

August 7, 2026
Next Post

माथेरानच्या राणीला हरित ऊर्जेची साथ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?