• Login
Monday, August 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

सेंद्रिय शेती काळाची गरज: कृषी अधीक्षक वंदना शिंदे

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 7, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकऱ्यांना गोकृपामृत व दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिक

|चौल |प्रतिनिधी |

रासायनिक शेतीमुळे वाढणारा उत्पादन खर्च, घटणारी जमिनीची सुपीकता आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम लक्षात घेता सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून, शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, अलिबाग यांच्या वतीने चौल येथील पाझर पाटीलवाडा येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात वंदना शिंदे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
प्रारंभी कार्यशाळेत नागाव विभागाचे मंडळ कृषी अधिकारी मोहन सूर्यवंशी यांनी गोकृपामृत आणि दशपर्णी अर्क तयार करण्याचे सविस्तर प्रात्यक्षिक सादर केले. नैसर्गिक शेतीतील या निविष्ठांचा वापर करून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

यावेळी श्री शिवकल्याण शेतकरी गट, चौल येथील सदस्यांसह उपस्थित शेतकऱ्यांना गोकृपामृत तयार करण्यासाठी लागणाऱ्या निविष्ठांचे वाटप करण्यात आले. तब्बल दहा हजार लीटर गोकृपामृत तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. सदरचे साहित्य जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांच्या हस्ते 50 शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. यामध्ये गोकृपामृत बनविण्यासाठी 200 लीटरचा प्लॅस्टिक पिंप, दोन किलो काळा सेंद्रिय गुळ, एक लीटर कल्चर, दोन लीटर देशी गायीचे ताक हे साहित्य वाटप करण्यात आले.

दरम्यान, कृषक कल्याणकारी संस्था (चौल)चे संस्थापक अध्यक्ष रवींद्र गजानन पाटील यांनी मार्गदर्शन करताना रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेक झाल्यामुळे जमिनीचा पोत खालावला असून, पर्यावरणाचे संतुलनही बिघडत असल्याचे सांगितले.

उत्पादनवाढीसाठी मधमाशी पालनाचे महत्त्व अधोरेखित करत पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना हळद व सुरण लागवडीसाठी आवश्यक कंद कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत, नागावचे मंडळ कृषी अधिकारी मोहन सूर्यवंशी, पोयनाडचे मंडळ अधिकारी हिंदूराव मोरे, चौलच्या उपकृषी अधिकारी कविता जामदार, चौलचे कृषीसेवक प्रशांत मुंडे, थळचे कृषीसेवक संतोष टकले आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक थळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवींद्र पाटील यांनी केले.

असे तयार करा दशपर्णी अर्क
कडुलिंबाचा पाला 5 किलो, पपई, पेरू, रूई, शेवगा, करंज, आघाडा, कवठ, तुळस, सीताफळ, गुळवेल, निरगुंडी, एरंड, धोत्रा, टणटणी, मिरचीचा ठेचा 2 किलो, लसूण पेस्ट 250 ग्रॅम, शेण 5 किलो, गोमूत्र 5 लीटर. वरील सर्व घटक एकत्र करून आंबविल्यानंतर तयार होणारा दशपर्णी अर्क हा नैसर्गिक कीडनाशक म्हणून प्रभावी ठरतो.
असे तयार करा गोकृपामृत
200 लीटर पाणी, 2 किलो काळा गूळ, 2 लीटर ताक, आवश्यक प्रमाणात गोकृपामृत कल्चर. सर्व घटक एकत्र मिसळून योग्य पद्धतीने आंबविल्यानंतर गोकृपामृत तयार होते. हे नैसर्गिक खत जमिनीची सुपीकता वाढविण्यास आणि पिकांची वाढ सुधारण्यास उपयुक्त ठरते.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival news #krushival news Raigad #alibag news
Previous Post

पूल चोरीतील आरोपी आता वनगे मारहाणीतही!

Next Post

मंत्री, लोकप्रतिनिधींनी दिखावेगिरी बंद करा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

अलिबागच्या ‌‘मानाच्या दहीहंडी’च्या ट्रॉफीचे अनावरण

August 30, 2026
बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!
sliderhome

बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!

August 30, 2026
sliderhome

शेकापमुळे भोंडकर कुटुंबाला न्याय!

August 30, 2026
नोकरीच्या शोधात तरुणीने लाखो रुपये गमावले
क्राईम

बारा लाखांची ऑनलाईन फसवणूक

August 30, 2026
नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार
sliderhome

नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार

August 30, 2026
हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?
sliderhome

हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?

August 30, 2026
Next Post

मंत्री, लोकप्रतिनिधींनी दिखावेगिरी बंद करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?