| नवी मुंबई | वृत्तसंस्था |
नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने वाशीत दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 24 लाख 20 हजार रुपयांचा एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. सलाम इस्लाम खान (45) आणि मोहसीन अस्लम खान (37) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वाशी सेक्टर 17 येथील चौकातून पाम बीचकडे जाणार्या मार्गावर पोलीसांनी कारवाई केली.
एमडी विकणारे अटकेत
-
by Krushival

- Categories: क्राईम, नवी मुंबई, राज्यातून
- Tags: arrestedcrimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperNarcoticsnew mumbainew mumbai newsnewsnews indiaonline marathi news
Related Content
राजगड किल्ला पाहण्यासाठी निघालेली खाजगी बस दरीत कोसळली
by
Sanika Mhatre
June 28, 2026
भाजपा म्हणजे पाकिस्तान जनता पार्टी: उद्धव ठाकरे
by
Antara Parange
June 27, 2026
Gutkha Seizure Case: गडद काळोखात साडेसात लाखांची तोडपाणी?
by
Antara Parange
June 27, 2026
TET Exam: मोठी बातमी! टीईटी परीक्षा रद्द
by
Antara Parange
June 27, 2026
पोलीस असल्याचे सांगून लाखोंची फसवणूक
by
Antara Parange
June 27, 2026
बेकायदेशीररीत्या गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांवर कारवाई
by
Antara Parange
June 27, 2026