• Login
Sunday, October 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महाड, पोलादपूरमधील शिक्षण प्रश्न तापला

Antara Parange by Antara Parange
June 17, 2026
in sliderhome, रायगड, शैक्षणिक
0 0
0
महाड, पोलादपूरमधील शिक्षण प्रश्न तापला
0
SHARES
110
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रश्नांचा भडीमार करीत शिक्षण अधिकाऱ्यांना धरले धारेवर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

महाड-पोलादपूरमधील शिक्षण विभागातील अनियमितता, मनमानी कारभार, विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रलंबित तक्रारी अशा अनेक प्रश्नांबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे निवेदन देण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.17) मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांची भेट घेतली. यावेळी महाड-पोलादपूरमधील शैक्षणिक प्रश्न मोठ्या प्रमाणात तापला. प्रश्नांचा भडीमार करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही तात्काळ केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष प्रतिक राहटे, मनसेचे माजी दक्षिण रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर, विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष विवेक ठोंबरे, महाड तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख, उपाध्यक्ष रोहित सावंत, पोलादपूर तालुका संपर्क अध्यक्ष सुरज कदम, बिरवाडी शहर अध्यक्ष साहिल राणे, अलिबाग तालुका मनसे अध्यक्ष सिध्देश म्हात्रे, सचिव विनायक पालेकर, आदी पदाधिकारी, शिष्टमंडळ उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाड व पोलादपूर तालुक्यातील शिक्षण विभागातील विविध प्रशासकिय अनियमितता, शैक्षणिक व प्रशासकीय त्रुटी, आर्थिक व्यवहारातील संशयास्पद बाबी, मनमानी कारभार, विद्यार्थी हिताच्या अनेक प्रश्नांबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे पत्र देण्यात आले आहे. वेळोवेळी पाठपुरावा केला निवेदने दिले. परंतू प्रतिसाद मिळाला नाही. कोकण आयुक्त, उपशिक्षण संचालक यांनी आदेश देऊनही शिक्षण विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासह अन्य प्रश्नांबाबत शिक्षण विभाग जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. पोलादपूर, महाडमधील शिक्षण विभागाच्या प्रश्नांबाबत जे निवेदन दिले त्यांची काय कार्यवाही, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार पदाधिकाऱ्यांनी केले. शिक्षणाधिकारी दहीतुले यांना धारेवर धरण्यात आले. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रश्नांबाबत दखल घेऊन कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर ही बैठक संपली.

महाड पोलादपूरमधील शाळेतील शिक्षकांची अनुपस्थिती, पोषण आहार अशा अनेक प्रश्नांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. आरोप असलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन तातडीने केली जाईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या बैठकीत आश्वासन दिले असून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.

– ओमकार मोहिरे – अध्यक्ष
पोलादपूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

Related

Tags: eduactional newsEducationalindiakrushival mobile appmahadmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoladpurraigadsocial media newssocial news
Previous Post

चित्रलेखा पाटील यांनी केले नयन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

Next Post

Nagaon Water Issue: पाण्यासाठी नागावच्या सरपंच आक्रमक

Antara Parange

Antara Parange

Related Posts

खैरे खुर्द उर्दू शाळेला नवी वास्तू
रायगड

खैरे खुर्द उर्दू शाळेला नवी वास्तू

October 4, 2026
महिलांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ
खालापूर

महिलांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ

October 4, 2026
पनवेल

ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे : गीते

October 4, 2026
गणेशोत्सवानंतर मासेमारी हंगामाला सुरुवात
मुरुड

गणेशोत्सवानंतर मासेमारी हंगामाला सुरुवात

October 4, 2026
तीन बैलांचा मृत्यू; शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत
पनवेल

महावितरणचा ‌‘भोंगळ‌’ कारभार; वारंवार वीजखंडित!

October 4, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

बुरखाधारी महिलांनी ज्वेलर्समधून सोन्याची बांगडी लांबवली

October 4, 2026
Next Post
Nagaon Water Issue: पाण्यासाठी नागावच्या सरपंच आक्रमक

Nagaon Water Issue: पाण्यासाठी नागावच्या सरपंच आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?