• Login
Monday, September 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

वीस हजार सीड बॉलची लागवड

Antara Parange by Antara Parange
August 3, 2026
in माणगाव, रायगड
0 0
0
वीस हजार सीड बॉलची लागवड
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाच शाळांनी एकत्र येत दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश

| माणगाव | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील पाच शाळांनी एकत्र येत पर्यावरण संवर्धनासाठी 20 हजार सीड बॉलची लागवड करून एक प्रेरणादायी उपक्रम यशस्वीपणे राबविला. छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण संचलित माध्यमिक विद्यामंदिर रातवड, जय जवान जय किसान विद्यालय वाघेरी, अभिनव ज्ञानमंदिर खुर्द, सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे आणि गोळेगणी हायस्कूल या पाच शाळांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवून हरित रायगडच्या संकल्पनेला बळ दिले.

हा उपक्रम माय ग्रीन सोसायटी, अंधेरी व वनविभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने पार पडला. वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या अभियानात रायगड जिल्ह्यातील सर्व सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून विविध परिसरात 20 हजार सीड बॉलचे रोपण करण्यात आले. येत्या पावसाळ्यात या सीड बॉलमधून हजारो वृक्ष उगवून परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार आहे.

पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून, विद्यार्थ्यांच्या सहभागातून राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. ‘आजचा सीड बॉल म्हणजे उद्याचा विशाल वृक्ष’ हा संदेश देत सहभागी शाळांनी पर्यावरण संवर्धनाची सामाजिक जबाबदारी पार पाडली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadseed ballssocial media newssocial news
Previous Post

Land Scam: जमीन घोटाळ्यांवर सरकारची करडी नजर

Next Post

शेतरस्ते होणार अतिक्रमणमुक्त

Antara Parange

Antara Parange

Related Posts

गणेशोत्सवाच्या सजावटीला महागाईचा साज
महाड

गणेशोत्सवाच्या सजावटीला महागाईचा साज

September 13, 2026
गळक्या छतामुळे प्रवाशांची गैरसोय
पनवेल

गळक्या छतामुळे प्रवाशांची गैरसोय

September 13, 2026
गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर
खालापूर

गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर

September 13, 2026
पत्री-फुलांनी पनवेलची बाजारपेठ फुलली
पनवेल

पत्री-फुलांनी पनवेलची बाजारपेठ फुलली

September 13, 2026
ऐन गणेशोत्सवात उरणकरांची कोंडी
उरण

ऐन गणेशोत्सवात उरणकरांची कोंडी

September 13, 2026
लोकअदालत ही न्यायदानाची लोकचळवळ: न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये
अलिबाग

लोकअदालत ही न्यायदानाची लोकचळवळ: न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये

September 13, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

शेतरस्ते होणार अतिक्रमणमुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?