• Login
Monday, August 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

शेतरस्ते होणार अतिक्रमणमुक्त

Antara Parange by Antara Parange
August 3, 2026
in माणगाव, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खासगी जमिनींवरील वन शिक्के हटणार
हजारो कुटुंबांना मिळणार मालकी हक्क

| माणगाव | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी, भूमिहीन, सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामीण भागातील रहिवाशांसाठी मोठा दिलासा देणारे अनेक ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने जाहीर केले आहेत. महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विशेष आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षांच्या प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किसन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदुलकर, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, तसेच सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारख् विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खासगी जमिनींवर अनेक वर्षांपासून असलेले वन विभागाचे शिक्के हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी लवकरच शासन निर्णय जारी करण्यात येणार असून, संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील पूर्ण मालकी हक्क पूर्ववत मिळणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून अडकलेले व्यवहार, बँक कर्जे, वारसा नोंदी आणि शेती विकासाची कामे मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल 70 हजार एकर क्षेत्रावरील कलम 35 च्या नोटिसा रद्द करून नागरिकांना वनविषयक अडचणींमधून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, 11 हजार हेक्टर जमीन कांदळवन क्षेत्रात गेल्याने निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवीन कायदा आणण्याची घोषणा महसूल मंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत जिल्ह्यातील 2 हजार 950 शेतरस्त्यांना सांकेतिक क्रमांक देऊन त्यांचे मोजमाप करण्यात येणार आहे. 31 मार्च 2027 पर्यंत हे सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करून शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात येणार आहेत. त्याशिवाय आतापर्यंत शोधण्यात आलेल्या 3 हजार 495 शेत पाणंद रस्त्यांव्यतिरिक्त उर्वरित रस्त्यांचाही पुढील तीन महिन्यांत शोध घेऊन सीमांकन करण्यात येणार आहे. प्रत्येक किलोमीटरसाठी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार असून, दोन्ही बाजूंना वृक्षलागवडही केली जाणार आहे. या कामासाठी निधीचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तसेच, जिल्ह्यात पोटहिस्सा नोंदणीची प्रक्रिया सर्वसामान्यांना परवडणारी करण्यासाठी ती केवळ 200 रुपयांत करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच, या बैठकित अनेक निर्णय घेण्यात आले. त्यामुळे या निर्णयांमुळे रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकरी, आदिवासी, भूमिहीन आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले जमीन, मालकी हक्क आणि शेतरस्त्यांचे प्रश्न आता मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

Related

Tags: Farm roadsindiakrushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

वीस हजार सीड बॉलची लागवड

Next Post

पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

स्वरांगी मोरेला सुवर्णपदक
क्रीडा

स्वरांगी मोरेला सुवर्णपदक

August 3, 2026
पनवेल रेल्वे स्थानकावरून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक
sliderhome

तळोज्यात ड्रग्जविरोधी कारवाईचा मोठा धक्का

August 3, 2026
पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा
sliderhome

पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा

August 3, 2026
वीस हजार सीड बॉलची लागवड
माणगाव

वीस हजार सीड बॉलची लागवड

August 3, 2026
जमीन विक्रीच्या बहाण्याने लाखोंचा गंडा
sliderhome

Land Scam: जमीन घोटाळ्यांवर सरकारची करडी नजर

August 3, 2026
हर्षवर्धन सपकाळांकडून ठाकूर कुटुंबियांचे सांत्वन
उरण

हर्षवर्धन सपकाळांकडून ठाकूर कुटुंबियांचे सांत्वन

August 3, 2026
Next Post
पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा

पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?