• Login
Tuesday, August 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Illegal Mineral Mining: गौण खनिज चोरीचा ‘विक्रम’

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 3, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
Illegal Mineral Mining: गौण खनिज चोरीचा ‘विक्रम’
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील मौजे कुरकुंडी-कोलटेंभी येथे झालेल्या कथित बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणाची आता रितसर चौकशी होणार आहे. या प्रकरणामुळे शासनाचा महसूल तसेच पर्यावरणाचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला असून, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची तक्रार स्थानिक नागरिक सचिन पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची रितसर चौकशी करून अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या चौकशीत महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका नेमकी काय होती, याची तपासणी होणार आहे.

कुरकुंडी-कोलटेंभी परिसरातील कथित बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन, माती-मुरुम व दगडांच्या उपशाबाबत तक्रार करण्यात आली होती. संबंधित ठिकाणी अनधिकृत उत्खनन होत असताना ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांनी योग्य वेळी कारवाई केली नाही, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.

तक्रारदाराच्या निवेदनानुसार, कुरुकुंडी-कोलटेंभी येथील सर्व्हे नं. 119/1/अ, 164, 117, 178/2 आणि 179 या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गौण खनिजांचे बेकायदेशीर उत्खनन झाले आहे. माती, मुरुमाचा भराव तसेच दगडांचा विनापरवाना उपसा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला असून, संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून उत्खननाचे प्रमाण निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, तक्रारदाराने केलेल्या आरोपांची स्वतंत्र अधिकृत चौकशी होणे बाकी असून, चौकशीत नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते हे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणावर महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, तसेच तहसीलदारांच्या निलंबनाच्या मागणीवर शासन काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

पंचनामे आणि नोटिसांनंतरही वसुली कुठे?
काही प्रकरणांत पंचनामे करून संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्याचे कागदपत्रांवरून दिसत असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. मात्र, त्यानंतर अंतिम दंड आकारणी, शासनाच्या महसुलाची वसुली किंवा उत्खनन केलेल्या साहित्याची जप्ती याबाबत ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महसूल विभागाची कारवाई केवळ कागदोपत्रीच राहिली का, असा सवाल तक्रारदाराने उपस्थित केला आहे.
महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशीची मागणी
या प्रकरणात तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांनी आपल्या वैधानिक जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्या आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदाराने गौण खनिज उत्खननासंबंधी नियम तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक व शिस्त-अपील) नियमांचा संदर्भ देत संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
निलंबनासह उच्चस्तरीय चौकशीची मागणी
तक्रारदाराने अलिबाग तहसीलदारांना तत्काळ निलंबित करावे, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय विभागीय चौकशी करावी, मूळ अभिलेख, पंचनामे, मोजणी अहवाल आणि इतर कागदपत्रांची तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, शासनाच्या महसुलाचे झालेले नुकसान निश्चित करून संबंधितांकडून वसुली करावी आणि चौकशीत फौजदारी स्वरूपाचे कृत्य आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
जीपीएस मॅपसह पुरावे दिल्याचा दावा
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, 15 मे 2026 रोजी तहसीलदार कार्यालयाकडे जीपीएस मॅप असलेली छायाचित्रे, इतर फोटो आणि संबंधित पुरावे सादर करण्यात आले होते. माती व मुरुमाचा कथित विनापरवाना उपसा झाल्याचे या पुराव्यांमधून निदर्शनास आणून दिल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. मात्र, घटनास्थळी प्रत्यक्ष पंचनामा न करताच माती चोरी झालेली नाही किंवा तसे दिसून येत नाही, अशा स्वरूपाचे उत्तर देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली होती का, उपलब्ध पुराव्यांची तपासणी कशी करण्यात आली, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
तहसीलदारांची होणार चौकशी
कुरकुंडी-कोलटेंभी येथील बेकायदेशीर गौण खनिज उत्खननामुळे शासनाचा महसूल व पर्यावरणाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याची तक्रार सचिन पाटील यांनी महसूल मंत्र्यांकडे केली होती. त्यानूसार जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी रितसर चौकशी करुन अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Related

Tags: alibag newsIllegal Mineral MiningIllegal minor mineral excavation caseindiakrushival mobile appKurkundi-Kolatembhi newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRevenue Officersocial media newssocial news
Previous Post

Raigad Zilla Parishad: जि.प. सभेत 51 शाळांचा सौदा?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जिल्हा परिषद आरक्षण जाहीर, कुणाला मिळणार संधी? जाणून घ्या…
sliderhome

Raigad Zilla Parishad: जि.प. सभेत 51 शाळांचा सौदा?

August 3, 2026
स्वरांगी मोरेला सुवर्णपदक
क्रीडा

स्वरांगी मोरेला सुवर्णपदक

August 3, 2026
पनवेल रेल्वे स्थानकावरून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक
sliderhome

तळोज्यात ड्रग्जविरोधी कारवाईचा मोठा धक्का

August 3, 2026
पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा
sliderhome

पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा

August 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

शेतरस्ते होणार अतिक्रमणमुक्त

August 3, 2026
वीस हजार सीड बॉलची लागवड
माणगाव

वीस हजार सीड बॉलची लागवड

August 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?