भिंगार गाव येथील तरुणी बेपत्ता

| पनवेल | वार्ताहर |

राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक तरुणी कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मेहबुबी अब्दुल मुल्ला (22, रा. भिंगार गाव) असे या तरुणीचे नाव असून, रंग गोरा, उंची 5 फूट 4 इंच, डोक्याचे केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, चेहरा उभट, बांधा सडपातळ असून, अंगात पंजाबी ड्रेस घातलेला आहे. तिला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा सहा. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत आहिरे यांच्या संपर्क साधावा.

Exit mobile version