आ. भरत गोगावले यांच्या गाडीला मुंबईमधील फ्रि वे वर अपघात

सुदैवाने बचावले
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
एकनाथ शिंदे गटाचे विधिमंडळ पक्ष प्रतोद महाड पोलादपूर चे आमदार भरत गोगावले यांच्या गाडीला मुंबईमधील फ्रि वे वर अपघात झाला. सुदैवाने या अपघातात आ. भरत गोगावले बचावले आहेत.

आ. भरत गोगावले मुंबईत मंत्रालयात जात होते. मुंबईमधील फ्रि वे वर त्यांची कार आली असता समोरच्या टॅक्सीचा एक्सेल तुटल्याने मागून येणाऱ्या साात गाड्यांची झाली एकमेकांना धडक लागली त्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

Exit mobile version