• Login
Sunday, April 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नागरिकांच्या हक्कासाठी आ. जयंत पाटील यांनी व्हिलचेअरवर गाठली वरसोली

Madhavi Sawant by Madhavi Sawant
August 5, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
नागरिकांच्या हक्कासाठी आ. जयंत पाटील यांनी व्हिलचेअरवर गाठली वरसोली
0
SHARES
392
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वरसोली समुद्रावरील बंधार्‍याच्या दुरुस्ती करण्याचे दिले आश्‍वासन; नागरिकांमध्ये समाधान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्रकिनार्‍याची दुर्दशा झाली असून त्याच्या दुरुस्तीकडे शासन लक्ष देत नसल्याने येथील कोळी समाजाने एकत्रित येत शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांना साकडे घातले होेते. प्रकृती ठिक नसतानाही आ. जयंत पाटील यांनी स्वतः व्हिलचेअरवर वरसोली समुद्रकिनारा गाठला आणि बंधार्‍याची पाहणी केली.

यावेळी त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांसोबत संपर्क साधून त्वरीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच नादुरुस्त बंधारा लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन कोळी बांधवाना दिले. तत्कालीन राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या प्रयत्नातून वरसोली समुद्रकिनार्‍यावर धुप संरक्षक बंधारा बांधण्यात आला होता. ग्रोयंस पद्धतीच्या या बंधार्‍यामुळे वरसोली समुद्रकिनार्‍याची होणारी धुप थांबून कोळीवाड्याला संरक्षक कवच निर्माण झाले होते. मात्र अलिकडे उधाणाच्या लाटांच्या मार्‍यामुळे बंधारा नादुरुस्त झाला आहे.

याबाबत कोळी समाजाने वारंवार मागणी करुनही शासन त्याकडे डोळेझाक करीत होते. शेवटी वरसोली कोळीवाडा येथे कोळी समाजाचे पाटील, पंच तसेच नाखवा संघाचे चेअरमन, विविधी सोसायटीचे चेअरमन, खंडोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, मार्तंड देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अशा सर्वांनी एकत्र येत वरसोली ग्रामपंचायत सदस्य सुरेश घरत यांच्या सहकार्याने आ. जयंत पाटील यांना साकडे घालत अन्याय निवारण्याची मागणी केली होती. ही गोष्ट कानावर येताच कोळी समाजाच्या हाकेला साद देत प्रकृती ठिक नसतानाही कसलाही विचार न करता आ. जयंत पाटील यांनी कोळी समाजासाठी व्हिलचेअरवरच समुद्रकिनारी धाव घेतली.

यावेळी त्यांनी समुद्रावरील बंधार्‍याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी त्वरित संदर्भित अधिकारी वर्गासोबत प्रत्यक्ष बोलणी करून पंचनामा करून घेण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व कोळीबांधवांना सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. आ. जयंत पाटील यांच्या तात्काळ हालचालींमुळे कोळी समाजाने त्यांना धन्यवाद दिले. यावेळी वरसोली कोळी बांधवांचा एकोपा पाहून जयंत पाटील यांनी अशीच एकी कायम ठेवण्याची आवाहन केले.

Related

Tags: bhai jayant patilfishermankrushival news papermaharashtraonline marathi newspwpraigadskp
Previous Post

ऑलिम्पिकमध्ये भारताचे बल्ले बल्ले

Next Post

रायगड जिल्ह्याच्या विकासाला महाविकास आघाडीचा ‘खो’

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु
sliderhome

वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कर्नाळा मृत्यूचा सापळा!

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या पनवेलमध्ये सत्यशोधक विचारांचा हुंकार

April 11, 2026
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’
sliderhome

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

‌‘कृषीवल‌’चा वृत्त गौरव पुरस्काराने होणार सन्मान

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अतितीव्र दिव्यांगांना दिलासा

April 11, 2026
Next Post
रायगड जिल्ह्याच्या विकासाला महाविकास आघाडीचा ‘खो’

रायगड जिल्ह्याच्या विकासाला महाविकास आघाडीचा 'खो'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?