सायन-पनवेल महामार्गावर मनसे सहकार सेनेचं आंदोलन
। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
कर्नाटक सीमा वादावर प्रतिक्रिया म्हणून मनसे सहकार सेनेच्या कार्यकर्त्यांनी सायन-पनवेल महामार्गावर कर्नाटकात जाणार्या बसेसना काळे फासत आंदोलन केले. यावेळी बसवर जय महाराष्ट्र लिहून घोषणा बाजी करण्यात आली असून, वेळ पडल्यास कर्नाटकात घुसून तुमच्या गाड्या फोडू, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
कर्नाटकमध्ये जाणार्या बसला पनवेलमध्ये मनसेने काळं फासलं…पहा व्हिडिओ

- Categories: sliderhome, पनवेल, बेळगाव, रायगड, सांगली
- Tags: banglorekarnatakakrushival marathi newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel-sion expressकर्नाटक
Related Content
Illegal Mineral Mining: गौण खनिज चोरीचा 'विक्रम'
by
Sanika Mhatre
August 3, 2026
Raigad Zilla Parishad: जि.प. सभेत 51 शाळांचा सौदा?
by
Sanika Mhatre
August 3, 2026
स्वरांगी मोरेला सुवर्णपदक
by
Antara Parange
August 3, 2026
तळोज्यात ड्रग्जविरोधी कारवाईचा मोठा धक्का
by
Sanika Mhatre
August 3, 2026
पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा
by
Sanika Mhatre
August 3, 2026
शेतरस्ते होणार अतिक्रमणमुक्त
by
Antara Parange
August 3, 2026