• Login
Wednesday, May 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

सुधागडात मोबाईल नेटवर्क जाम; कंपन्याचे दुर्लक्ष

Krushival by Krushival
September 24, 2022
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
सुधागडात मोबाईल नेटवर्क जाम; कंपन्याचे दुर्लक्ष
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पाली-बेणसे । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील जनतेला भेडसावणार्‍या समस्येत आता मोबाईल नेटवर्कच्या समस्येने भर घातली आहे. ग्रामीण व शहरी भागात सतत मोबाईल नेटवर्क जाम होत असल्याने नागरीक अक्षरशः बेजार झाले आहेत. प्रत्येक संगनकिय कामात इंटरनेट आवश्यक आहे, मात्र तालुक्यात नेटवर्क समस्या गंभीर बनली आहे.

आजघडीला आय.डी.या, वोडाफोन, एअरटेल, टाटा डोकोमो, आदी सिमला नेटवर्क (रेंज) नसल्याने नागरीकांना महत्वाच्या कामासाठी व अडीअडचणीच्या प्रसंगी तातडीने संपर्क करताना असंख्य अडचणिंना सामोरे जावे लागत आहे. आजघडीला मोबाईल ही अन्नपाण्याप्रमाणे जिवनावश्यक बाब बनली आहे. त्यामुळे मोबाईल असेल तर रेंज व इंटरनेट सुरळीत असणे अत्यंत महत्वाचे आहे. मोबाईल नेटवर्क समस्येमुळे ब्रॉडब्रॅन्ड, लँडलाईन, मोबाईल व इंटरनेट, सि.सी.टिव्ही सेवा बंद पडत आहे. तसेच इंटरनेटवर अवलंबून असलेली शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामे पुर्णपणे रखडली जात आहेत.

अशातच अनेक ठिकाणी बि.एस.एन.एल सेवेचा पुर्णपणे बोजवारा उडाला असून बि.एस.एन.एलचा कामकाजाचा कोलमडलेला डोलारा पाहून ही सेवा आता कालबाह्य होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सुधागड तालुक्यातील दुर्गम दुर्लक्षित भागात आजही दुरध्वनी सेवासुविधा पोहचलेली नाही. हे सर्वमान्य असले तरी आजवर शहरी व लोकवस्तीच्या भागात सुरळीत चालणारे मोबाईल नेटवर्क मागील महिनाभरापासून सतत जाम होत असल्याने हजारो मोबाईल धारकांची मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यात अनेकदा विध्दुत पुरवठा खंडीत झाला की मोबाईल नेटवर्क गायब होताना दिसते. पालीसह संपुर्ण सुधागड तालुक्यात मोबाईल नेटवर्क समस्या अधिक गंभीर झाली आहे. मात्र या समस्येकडे सबंधीत कंपन्या दुर्लक्ष करीत असल्याने नागरीक जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. सबंधीत कंपन्यांनी मोबाईल नेटवर्क समस्या दूर करण्यासाठी आवश्यक व ठोस उपाययोजना करावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspalipali bensepali newsraigadsudhagadsudhagad pali newssudhagad-pali
Previous Post

उरणमध्ये शिक्षणाची ऐशीतैशी

Next Post

स्कायवॉक होण्याआधीच कमानीला तडे

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

Raigad crime: खालापूर हादरलं! वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या

May 26, 2026
Water Scarcity: मंत्र्यांच्या मतदारसंघात पाण्याची बोंब!
sliderhome

Water Scarcity: मंत्र्यांच्या मतदारसंघात पाण्याची बोंब!

May 26, 2026
School Uniform: शासनाकडून विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या रकमेवर कात्री
sliderhome

School Uniform: शासनाकडून विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या रकमेवर कात्री

May 26, 2026
sliderhome

सरपंच भावाच्या नावाने बहिणीची दादागिरी

May 26, 2026
बोटी थांबल्या, आता एसटीचाच आधार!
sliderhome

बोटी थांबल्या, आता एसटीचाच आधार!

May 26, 2026
Raigad Police: महिला पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई
sliderhome

Raigad Police: महिला पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

May 26, 2026
Next Post
स्कायवॉक होण्याआधीच कमानीला तडे

स्कायवॉक होण्याआधीच कमानीला तडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?