पनवेल । वार्ताहर ।
रुमचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने त्या घरातील दोन मोबाईल चोरुन नेल्याची घटना खैरणे गाव येथे घडली आहे. या ठिकाणी राहणारे भगवानदिन भोलेनाथ वर्मा (42) यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरुन तो पसार झाल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रुममधून मोबाईलची चोरी

Related Content
स्व. मीनाक्षीताईंच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा
by
Sanika Mhatre
October 2, 2026
ऐन टंचाईत सिडकोचे पिण्याचे पाणी बांधकामासाठी
by
Sanika Mhatre
October 2, 2026
गणेशमूर्ती विक्रीतून बचतगटांची कोटींची झेप
by
Sanika Mhatre
October 2, 2026
‘राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या सोबत’
by
Sanika Mhatre
October 2, 2026
पावसाच्या खंडाने श्रीवर्धनच्या भातशेतीवर संकट
by
Sanika Mhatre
October 2, 2026
रायगडसह संपूर्ण कोकण दुष्काळग्रस्त जाहीर करा
by
Sanika Mhatre
October 2, 2026