• Login
Sunday, June 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोदींना सत्तेचा उन्माद- शरद पवार

Krushival by Krushival
April 18, 2024
in sliderhome, नवी दिल्ली, मुंबई, राजकीय
0 0
0
मोदी सरकारला जनताच काय तो धडा शिकवेल
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

झारखंड हे आदिवासींचं राज्य आहे, तिथे आदिवासी मुख्यमंत्री आहेत. मोदींवर टीका केली म्हणून सोरेन यांना तुरुंगात टाकलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही तुरुंगात टाकलं आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मोदींना विरोध केला. त्यांच्या सरकारमधले तीन मंत्री तुरुंगात आहेत. सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते, मात्र लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी होतं आहे. सत्ताधार्‍यांना सत्तेचा उन्माद चढला आहे. अशावेळी तुमची आणि माझी जबाबदारी आहे की मोदी आणि त्यांच्या विचारांच्या पक्षाचा आपल्याला पराभव करायचा आहे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

आजचा दिवस हा निवडणुकीसाठी उमेदवाराचा अर्ज भरण्याचा दिवस आहे. अर्ज भरायलाच लोक इतक्या उत्साहाने आले आहेत, तर मतदारसंघात किती जोमाने काम करणार हे तुमच्या उपस्थितीने सगळ्यांना झालं असं शरद पवार म्हणाले आहेत. अनेकदा तुमच्याशी संपर्क साधायची संधी येत्या काही दिवसांत आम्हाला मिळणार आहे, असंही शरद पवार म्हणाले. आज ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांनी दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. महिलांवरचे अत्याचार, शेतकर्‍यांचे प्रश्‍न, बेरोजगारी या सगळ्यांबाबत दिलेली आश्‍वासनं आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. 2014 मध्ये मोदी सत्तेत आले. त्याआधी मनमोहन सिंग यांनी सत्ता सोडली. त्यावेळी पेट्रोलचे दर 71 रुपये लिटर होते. मोदींनी आश्‍वासन दिलं होतं, 50 दिवसांत पेट्रोलच्या किंमती 50 टक्क्यांनी कमी करतो. आज 3 हजार 650 दिवस झाले, हे आश्‍वासन पूर्ण झालेलं नाही. आत्ता पेट्रोलचा दर 106 रुपये लिटर झाला. असा आरोप शरद पवार यांनी केला.

2014 मध्ये मोदींनी सांगितलं होतं, गॅसचा दर 410 रुपये आहे, तो कमी करणार. गॅस सिलिंडरचे दर 1160 रुपये आहेत. म्हणजे जे बोलले, आश्‍वासन दिलं तशी कृती केली नाही. 2014 मध्ये मोदींनी सांगितलं होतं वर्षाला दोन कोटी तरुणांना रोजगार देणार. आज 86 टक्के तरुण मुलं बेकार आहेत अशी स्थिती आहे. मोदींनी आश्‍वासन दिलेल्या अशा अनेक गोष्टी सांगता येतील ज्या पूर्ण झाल्या नाहीत असंही आपल्या भाषणात शरद पवार यांनी म्हटलं आहे. आश्‍वासन द्यायचं, शब्द द्यायचा आणि कृती त्याच्या विरोधात करायची ही मोदींची नीती असेल तर आपण आता त्यांच्या हाती सत्ता देता कामा नये. सत्तेचा उन्माद काय असतो तो या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे, असं शरद पवार म्हणाले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnarendra modinewsnews indiaonline marathi newspolitical fightspolitical newspoliticssharad pawarsocial media newssocial news
Previous Post

पेणमध्ये जलजीवन योजनेचे तीनतेरा

Next Post

‘डिपॉझिट’ जप्त शब्दाची निवडणुकीत रंगत

Krushival

Krushival

Related Posts

Rice Sowing: शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई टाळा!
sliderhome

Rice Sowing: शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई टाळा!

June 7, 2026
Krushival Anniversary: कृषीवलने जपली 90 वर्षांची गौरवशाली परंपरा
sliderhome

Krushival Anniversary: कृषीवलने जपली 90 वर्षांची गौरवशाली परंपरा

June 7, 2026
sliderhome

Sudakoli Crime: सुडकोली बस स्टॉपवर पती-पत्नीला मारहाण

June 7, 2026
राजिप सदस्य अविनाश नलावडे यांच्यावर जीवघेणा हल्ला
sliderhome

राजिप सदस्य अविनाश नलावडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

June 7, 2026
sliderhome

Navi Mumbai Airport: विमानतळ झाले, दि.बा. पाटील यांच्या नावाचे काय?

June 6, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राजीनाम्यांनी पेटला बंडाचा वणवा

June 6, 2026
Next Post
आधी लोकसभा निवडणुकीचे पडघम

‘डिपॉझिट’ जप्त शब्दाची निवडणुकीत रंगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?