• Login
Monday, July 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘डिपॉझिट’ जप्त शब्दाची निवडणुकीत रंगत

Krushival by Krushival
April 18, 2024
in sliderhome, रायगड
0 0
0
आधी लोकसभा निवडणुकीचे पडघम
0
SHARES
76
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रायगड । सुयोग आंग्रे ।

आमच्या विरोधात लढण्याचं धाडस करू नये, आम्ही त्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राजकीय सभांमध्ये दिला जातो. अनेक बडे-बडे मान्यवर ईर्षेने निवडणूक लढतात, मात्र जनमत त्यांच्या विरोधी असते आणि त्यांना अनामत रक्कम गमवावी लागते. ही रक्कम किती असते, ती कोणत्या परिस्थितीत जप्त केली जाते, पराभव झाला तरी ती परत केली जाते का, याविषयी निवडणूक आयोगाचे स्पष्ट नियम आहेत.

कुणीही उठावं, निवडणुकीचा अर्ज भरावा, लढावं, असं व्हायला नको म्हणून अनामत रक्कम भरण्याची अट लागू करण्यात आली. रोख स्वरुपात ही रक्कम भरता येते. जास्तीत जास्त एक हजार रुपयांची नाणी घ्यावीत, असा नियमदेखील आहे. सन 2024 ची लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर, काही ठिकाणी आम्ही पाचशे लोक मैदानात उतरवणार आहोत. त्यामुळे निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी लागेल, असेही सांगितले जात आहे.

आता एवढ्या सगळ्या लोकांनी प्रत्येकी 25 हजार रुपये किंवा 10 हजार रुपये भरायचे, म्हणजे खायची गोष्ट आहे का? अनुक्रमे सव्वा कोटी आणि 50 लाख एवढी ही रक्कम होते. शिवाय, अपवाद वगळता ती जप्त होण्याची शक्यता अधिक. त्यामुळे या रकमेला निवडणुकीत खूप महत्त्व असते. अनेकांकडे कोट्यवधी रुपये असतात, 25 हजार रुपये गेले म्हणून त्यांना फार फरक पडणार नसतो, मात्र डिपॉझिट जप्त ही राजकारणात लाजिरवाणी गोष्ट मानली जाते. त्यामुळे भलेभले निवडणुकीच्या मैदानापासून दूर राहणे पसंत करतात.

लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणार्‍या खुल्या प्रवर्गातील उमेदवारास डिपॉझिट म्हणून 25 हजार रुपयांची रक्कम भरावी लागते. मागास प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्याला 12 हजार 500 रुपये डिपॉझिट भरावे लागते. विधानसभा निवडणुकीला या रकमेच्या निम्मी म्हणजे अनुक्रमे 12 हजार 500 आणि सहा हजार रुपये एवढी डिपॉझिट रक्कम भरावी लागते. आरक्षित प्रवर्गातील व्यक्ती खुल्या जागेवर निवडणूक लढणार असेल तरी तिला सवलत लागू असते.
तरच परत मिळते डिपॉझिट
उमेदवारी अर्ज छाननीत बाद ठरवला गेला तर…
उमेदवाराने उमेदवारी अर्ज वेळेत माघार घेतला तर…
मतदानापूर्वी उमेदवाराचा मृत्यू झाला तर…
उमेदवाराचा विजय झाला तर…
पराभव झाला तरी 1/6 एवढ्या प्रमाणात मते घेतली तर…
असे होते डिपॉझिट जप्त
निवडणुकीत सर्व उमेदवारांना मिळालेल्या एकूण झालेल्या मतांच्या एक षष्ठांश मतांपेक्षा (झालेल्या मतदानाचा सहावा भाग) एक मत अधिक मिळाले तरी उमेदवाराला डिपॉझिट परत केले जाते. बरोबर एक षष्ठांश मते मिळाली तरी डिपॉझिट जप्त केले जाते.

Related

Tags: Deposit forfeitureindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newsraigad newssocial media newssocial news
Previous Post

मोदींना सत्तेचा उन्माद- शरद पवार

Next Post

जंजिरा किल्ल्यात विनामुल्य प्रवेश

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

वर्ष उलटूनही भरपाई लाल फितीत

July 12, 2026
जलजीवन योजनेची कामे उद्याप अपूर्णच
sliderhome

जलजीवन योजनेची कामे उद्याप अपूर्णच

July 12, 2026
कामोठ्यात पार्लर मालकाकडून महिलेचा विनयभंग
sliderhome

जादुटोनाच्या माध्यमातून महिलेवर अत्याचार

July 12, 2026
रेवदंड्यात गुटख्याचे साम्राज्य
क्राईम

किराणा दुकानातून गुटखा जप्त

July 12, 2026
नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन
sliderhome

नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन

July 12, 2026
पनवेल महानगरपालिकेचा 5 हजार कोटींचा अर्थसंकल्प
sliderhome

पनवेल महानगरपालिकेचा 5 हजार कोटींचा अर्थसंकल्प

July 12, 2026
Next Post
जंजिरा किल्ल्यात विनामुल्य प्रवेश

जंजिरा किल्ल्यात विनामुल्य प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?