अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शाळेत जात असलेल्या अल्पवयीन मुलीला वाटेत अडवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना बोर्ली हायस्कूलच्या पटांगणात घडली. पिडीत 15 वर्षीय बालिका शाळेला जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करुन तिच्याशी गैरवर्तन केले.याबाबतची तक्रार दाखल होताच रेवदंडा पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.चीमडा करीत आहेत.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Related Content
पुढल्या वर्षी लवकर या...; गौराईसह गणरायाला निरोप
by
Antara Parange
September 19, 2026
शिक्षक भरतीतून सहा तालुके वगळले
by
Krushival
September 19, 2026
गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी
by
Antara Parange
September 19, 2026
महागाईचा मार, त्यावर करांचा भार
by
Antara Parange
September 19, 2026
घोषणा नको, मदत द्या! शेकापचा सरकारला इशारा
by
Antara Parange
September 19, 2026
मत्स्यसाठ्याचे होणार शास्त्रीय मूल्यमापन
by
Antara Parange
September 19, 2026