• Login
Monday, October 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

शिक्षक भरतीतून सहा तालुके वगळले

Krushival by Krushival
September 19, 2026
in रायगड, शैक्षणिक, सुधागड- पाली
0 0
0
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

| पाली | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलद्वारे 351 उपशिक्षक पदांची भरती प्रक्रिया मागील आठवड्यात राबवण्यात आली. यामध्ये मराठी माध्यमाचे 340 आणि उर्दू माध्यमाचे 11 शिक्षक मिळाले आहेत. या भरतीमुळे काही भागांत दिलासा मिळाला असला तरी, जिल्ह्यातील उरण, पेण, पनवेल, कर्जत, खालापूर आणि सुधागड या सहा तालुक्यांना या प्रक्रियेत पूर्णपणे वगळण्यात आल्याने तीव्र असंतोष पसरला आहे. शिवाय या ठिकाणी शून्य शिक्षकी शाळांना देखील शिक्षण देण्यात आलेले नाही.

जिल्ह्यात सध्या मराठी माध्यमाची 1,139 आणि उर्दू माध्यमाची 78 पदे रिक्त आहेत. नव्या भरतीनंतरही सुधागडमध्ये 54, खालापूरमध्ये 32, पेणमध्ये 93, कर्जतमध्ये 72 आणि उरणमध्ये 40 पदे अद्याप रिकामी आहेत. विशेष म्हणजे, या सहा तालुक्यांमध्ये जवळपास 20 शाळा शून्य शिक्षकी आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याने लगतच्या केंद्र शाळांतून किंवा तात्पुरत्या व्यवस्थेवर शिक्षक पाठवून अध्यापन चालवले जात आहे. या गोंधळामुळे पालकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या कारभाराबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात ग्रामस्थ मनीषा कांबळे यांनी सांगितले की, शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. आधीच शिक्षकांची टंचाई आहे, त्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांची दुसऱ्या शाळेत बदली केली जात आहे. यामुळे शाळांमध्ये शिकवायला शिक्षकच उरत नाहीत.

ज्या तालुक्यांमध्ये शिक्षकांची पदे अत्यंत मोठ्या प्रमाणावर रिक्त होती, तिथे या टप्प्यात प्राधान्याने भरती करण्यात आली आहे. शून्य शिक्षकी शाळांमध्ये शिक्षक देण्यात आले आहेत. उर्वरित सहा तालुक्यांमधील रिक्त जागा या दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत तातडीने भरल्या जातील. तसेच काही जागा समायोजनाने भरल्या जातात.

– नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, रा.जी.प.

या भरतीमध्ये तालुक्यात एकही शिक्षक भरण्यात आलेला नाही. तालुक्यात शिक्षकांच्या 54 जागा रिक्त आहेत. त्यामुळे शैक्षणिक व इतर प्रशासकीय कामांवर ताण येत आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा अनेक पालकांच्या तक्रारी येत आहेत.

– सादुराम बांगारे, गटाशिक्षणाधिकारी, सुधागड.

Related

Tags: educational newsindiaindia newskrushivalkrushival news appmaharashtranewspalipali newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी

Next Post

पुढल्या वर्षी लवकर या…; गौराईसह गणरायाला निरोप

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

October 11, 2026
राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार: साम्या कोरडे
sliderhome

राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार: साम्या कोरडे

October 11, 2026
उरण

खोपटा पुलावरून वाहतूक सुरु होणार

October 11, 2026
प्रिआ स्कूलची दमदार कामगिरी
क्रीडा

प्रिआ स्कूलची दमदार कामगिरी

October 11, 2026
क्रीडा करंडकाची दिमाखदार सुरुवात
क्रीडा

क्रीडा करंडकाची दिमाखदार सुरुवात

October 11, 2026
कबड्डीच्या मैदानावर सागरी सुरक्षेचा ‌‘टीमवर्क‌’
अलिबाग

कबड्डीच्या मैदानावर सागरी सुरक्षेचा ‌‘टीमवर्क‌’

October 11, 2026
Next Post
पुढल्या वर्षी लवकर या…; गौराईसह गणरायाला निरोप

पुढल्या वर्षी लवकर या...; गौराईसह गणरायाला निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?