। अलिबाग । वार्ताहर ।
माणगाव येथे आई व मुलगा या दोघेही बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. माणगाव येथील जुने माणगाव आदिवासीवाडी येथे राहणारे फिर्यादी यांची पत्नी व मुलगा (वय-14 महिने ) यांना कोणीतरी अज्ञात कारणावरुन पळवुन नेले. याबाबत माणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आई-मुलगा बेपत्ता
-
by Krushival

- Categories: क्राईम, माणगाव
- Tags: mangaonmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermissingonline marathi news
Related Content
Suicide News: परप्रांतीय तरुणाची आत्महत्या
by
Sanika Mhatre
May 22, 2026
उन्हाळी रानमेव्याची खवय्यांना मेजवानी
by
Sanika Mhatre
May 22, 2026
Panvel Crime: कौटुंबिक वादातून पत्नीचा पतीवर चाकूने हल्ला
by
Sanika Mhatre
May 22, 2026
बियरच्या बाटलीने केली मारहाण
by
Sanika Mhatre
May 22, 2026
Crime News: दहा वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे
by
Sanika Mhatre
May 22, 2026
पनवेलमधील शिवमंदिरात चोरीचा प्रयत्न
by
Sanika Mhatre
May 21, 2026