• Login
Sunday, October 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मातृत्वाच्या नात्याला काळिमा! पैशासाठी पोटच्या मुलांची विक्री

Antara Parange by Antara Parange
May 30, 2026
in sliderhome, क्राईम, राज्यातून
0 0
0
गावठी हातभट्टीची दारू जप्त
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

। चंद्रपूर । प्रतिनिधी ।

चंद्रपूर शहरातून मातृत्वाच्या नात्याला काळिमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने पैशासाठी स्वतःच्या पोटच्या दोन मुलांची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. संतापजनक बाब म्हणजे दोन मुलांची विक्री केल्यानंतर या महिलेने आपल्याच 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचा कट रचला होता, मात्र या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच रामनगर पोलिसांनी तो कट उधळून लावला.

याप्रकरणी रामनगर पोलिसांनी नराधम आईसह, नवजात बाळाची खरेदी करणाऱ्या दोन महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मुलीवर अत्याचार करणारा महिलेचा प्रियकर अजय फुलझेले हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या चौघांवरही मानवी तस्करी आणि ‘पॉक्सो’ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी असलेल्या 40 वर्षीय महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. पतीच्या मृत्यूनंतर या महिलेची 26 वर्षीय अजय फुलझेले याच्याशी ओळख झाली. हे दोघेही त्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, अजय फुलझेलेपासून झालेल्या दोन बाळांची या महिलेने जून 2024 आणि ऑक्टोबर 2025 मध्ये तेलंगानाच्या कागजनगर आणि चंद्रपूर शहरातील एका महिलेला अंदाजे चार ते पाच लाख रुपयांमध्ये विक्री केली होती. याच दरम्यान आरोपी प्रियकर अजय फुलझेले याने मुख्य आरोपी असलेल्या महिलेच्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारातून गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीची नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये प्रसूती करण्यात आली. मात्र या सर्व प्रकरणाचा रामनगर पोलिसांना सुगावा लागल्याने त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवला असता सत्य समोर आले.

पीडितेच्या जबाबावरून रामनगर पोलिसांनी मुख्य आरोपी असलेली महिला आणि बाळ विकत घेणाऱ्या कागजनगर आणि चंद्रपूर शहरातील दोन महिलांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील आरोपी प्रियकर अजय फुलझेले सध्या फरार असून पोलीस त्याचा त्याचा शोध घेत आहे.

या प्रकरणामागे नवजात बाळांची विक्री करणारं रॅकेट सक्रिय आहे का? याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Related

Tags: chandrapurchandrapur newscrimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media enwssocial media newssocial news
Previous Post

रिक्षाचालकाकडून बसचालकावर जीवघेणा हल्ला

Next Post

फार्मर कपसाठी शेतकरी सज्ज

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

October 11, 2026
राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार: साम्या कोरडे
sliderhome

राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार: साम्या कोरडे

October 11, 2026
उपनिवडणूक आयुक्तपदी प्रकाश राजपुरोहित
sliderhome

उपनिवडणूक आयुक्तपदी प्रकाश राजपुरोहित

October 11, 2026
कायद्याचा गैरवापर खपवून घेणार नाही!
sliderhome

कायद्याचा गैरवापर खपवून घेणार नाही!

October 11, 2026
‌लोणेरे परिसरातील पन्हळघर धरणाची विदारक स्थिती
sliderhome

‌लोणेरे परिसरातील पन्हळघर धरणाची विदारक स्थिती

October 11, 2026
sliderhome

पंढरपूर वारीचा जागतिक गौरव!

October 11, 2026
Next Post
फार्मर कपसाठी शेतकरी सज्ज

फार्मर कपसाठी शेतकरी सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?