। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल रेल्वेस्टेशन येथील पार्किंग जवळील साई मंदिराच्या बाजूला उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. रेवणनाथ पालवे यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची मोटारसायकल निळ्या काळ्या रंगाची ही अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
मोटारसायकलची चोरी

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMotorcycle theftnewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial media newssocial news
Related Content
महावितरणचा लाचखोर एसीबीच्या जाळ्यात
by
Sanika Mhatre
July 23, 2026
भरपावसात पनवेल दणाणले! नीटप्रकरणी शेकाप-मनसे-वंचितचा एल्गार
by
Sanika Mhatre
July 23, 2026
महाडमध्ये पोलिसांची धडक कारवाई
by
Sanika Mhatre
July 23, 2026
पनवेल पालिकेच्या बेजबाबदार कारभारावर संताप
by
Sanika Mhatre
July 23, 2026
‘जीवन रक्षा अभियान’ अंतर्गत जनजागृती
by
Antara Parange
July 23, 2026
पनवेलमध्ये तरुणाईचा एल्गार
by
Sanika Mhatre
July 23, 2026