• Login
Wednesday, July 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

केके यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा

Sayali Patil by Sayali Patil
June 1, 2022
in sliderhome, देश
0 0
0
केके यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा
0
SHARES
67
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । वृत्तसंस्था ।
सुप्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. ३१ मेच्या रात्री ११.३० च्या सुमारास केके यांच्या मृत्यूची बातमी कळताच कोणालाही विश्वास बसेना. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक सेलिब्रिटींनी कृष्णकुमार कुन्नथ यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.


मृत्यूचं खरं कारण समोर आलेलं नसलं तरी प्राथमिक माहितीनुसार केके यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. कोलकात्यात एका कॉन्सर्टदरम्यान केके लाइव्ह परफॉर्म करत असताना त्यांना पक्षाघाताचा झटका आला. यानंतर केके यांना ३१ मे रोजी रात्री १०.३० वाजता तातडीने कोलकाता मेडिकल रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी केके यांना मृत घोषित केले. केके यांच्या मृत्यूबाबत डॉक्टर अद्याप उघडपणे काहीही बोलण्याचे टाळत आहेत. रिपोर्टनुसार, केके यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

Related

Tags: bollywooddeathkkkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssinger
Previous Post

पनवेलमध्ये 23 हजार लाभार्थ्यंना हक्काचे घर

Next Post

मानसी लोखंडे यांची प्रभारी सरपंचपदी नियुक्ती

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

Ambenali Ghat Landslide: आंबेनळी घाटात दरड कोसळली
sliderhome

Ambenali Ghat Landslide: आंबेनळी घाटात दरड कोसळली

July 1, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: पाऊस पडूनही गावे तहानलेलीच

June 30, 2026
sliderhome

वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या

June 30, 2026
sliderhome

उपसभापतीपदासाठी उद्या निवडणूक

June 30, 2026
कृषी विभागाला वसंतराव नाईकांचा विसर
sliderhome

कृषी विभागाला वसंतराव नाईकांचा विसर

June 30, 2026
जनसंघटना वाढविण्यावर भर द्या: शेकाप नेते जयंत पाटील
sliderhome

जनसंघटना वाढविण्यावर भर द्या: शेकाप नेते जयंत पाटील

June 30, 2026
Next Post
मानसी लोखंडे यांची प्रभारी सरपंचपदी नियुक्ती

मानसी लोखंडे यांची प्रभारी सरपंचपदी नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?