खा.सुप्रिया सुळेंनी घेतली थोर निरुपणकार डॅा.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

| अलिबाग | प्रतिनिधी |

राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि.११) सकाळी ११ वाजता थोर निरुपणकार महाराष्ट्र भुषण डॅा. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे तसेच इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेकापचे रेवदंडा, चौल येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 / 6

Exit mobile version