• Login
Monday, July 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

एमएसआरडीसीत कॅशलेसचा नारा कागदावरच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 14, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
एमएसआरडीसीत कॅशलेसचा नारा कागदावरच
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कार्यालयात डिजिटल पेमेंट नाही; नागरिकांची कॅशलेस युगात अडचण

| कर्जत | प्रतिनिधी |

सरकार ‌‘डिजिटल इंडिया’ आणि ‌‘कॅशलेस व्यवहार’चा नारा देत प्रत्येक शासकीय व्यवहार ऑनलाईन करण्यावर भर देत आहे. असे असताना मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीच्या अनेक प्रादेशिक कार्यालयात अद्यापही डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे दंड, परवानगी शुल्क, टोलपास, रिफंड यासारखे व्यवहार करायला येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 पासून ‌‘डिजिटल इंडिया’ मोहिमेअंतर्गत प्रत्येक व्यवहार कॅशलेस, पारदर्शक आणि झटपट व्हावा यासाठी यूपीआय आणि फोन पे यांसारख्या सुविधा देशभर सुरू केल्या. शाळेची फी असो की सरकारी रुग्णालयातील बिल युपीआय स्कॅन करून भरण्याचा आग्रह सरकारी यंत्रणेने धरला. मात्र, महाराष्ट्रात रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी जबाबदार असलेल्या एमएसआरडीसीच्या अनेक कार्यालयात मात्र चित्र वेगळे आहे. या कार्यालयात अद्यापही युपीआय, डेबीट-क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग यापैकी काहीही चालत नाही. कार्यालयात गेल्यावर “फक्त रोख स्वीकारली जाईल, त्यानंतरच कागदपत्रे दिले जाईल” असे सांगण्यात येते.

एमएसआरडीसी कार्यालयात वेगवेगळ्या तालुक्यातून नागरिक विविध कामांसाठी येत असतात. त्यात नव्या रस्त्याची परवानगी, नुकसान भरपाईचा अर्ज, टोलसंबंधी तक्रार अथवा दंडाची रक्कम भरणे इत्यादी कामे असतात. मात्र, या कार्यालयात युपीआय, डेबिट-क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग अशी कोणतीही डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

गैरसोयीचे मुद्दे

वेळेचा अपव्यय:
डिजिटल पेमेंट नसल्याने नागरिकांना एटीएम शोधावे लागते. त्या गडबडीत अनेकदा कार्यालयात गर्दी वाढते आणि एका कामासाठी अर्धा दिवस वाया जातो.

पारदर्शकतेचा प्रश्न:
रोख व्यवहारात पावती मिळाली नाही तर रक्कम कुठे गेली याचा हिशेब लागत नाही. डिजिटल पेमेंटमुळे व्यवहाराचा रेकॉर्ड लगेच तयार होतो.

सुरक्षा धोका:
मोठी रक्कम रोखीने घेऊन येणे सद्यस्थितीत धोकादायक ठरते.

सरकारच्या धोरणाशी विसंगती:
केंद्र आणि राज्य सरकार शासकीय कार्यालये 10 टक्के कॅशलेस करण्याचा आग्रह धरत आहेत. अशात एमएसआरडीसीसारखी मोठी संस्था मागे राहणे ही विरोधाभासी बाब आहे.

बेलापूर येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयात काही कामानिमित्त गेलो असता, त्यावेळी चलन फाडण्यासाठी ऑनलाईन व्यवहार करणार तितक्यात ऑनलाईन सुविधा नसल्याने रोख रक्कम द्यावी लागेल, असे सांगण्यात आले. याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता, बारकोड सुविधा नसल्याने रोख रक्कम स्वीकारणारली जाईल, असे सांगण्यात आले. याबाबत तक्रार अर्ज एमएसआरडीसी बेलापूरचे सह संचालक उदय चंदर डी यांच्याकडे दिला आहे. तसेच, या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था आहे; परंतु, पंखा नसल्याने गरमीत बसून वाट बघावी लागते. सध्या उन्हाचा पारा उच्चांक असल्याने ते आरोग्यासाठी त्रासदायक ठरत आहे आणि अशा कार्यालयात पंखा किवा वातानुकूलित यंत्र नाही त्या ठिकाणी बसविण्यात यावी.

अमोघ कुलकर्णी

डिजिटल बँकिंग सेवा सुरू करण्यासाठी लवकरच युपीआय बारकोडसाठी बँक शाखेशी संपर्क साधून ऑनलाइन व्यवहाराची सोय उपलब्ध करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करू.

उदय चंदर डी,
सह संचालक, एमएसआरडीसी बेलापूर

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

उरण हादरले! जेएसडब्ल्यूच्या लिक्विड जेट्टीवरील दुर्घटनेत दोघांचा मृत्यू

Next Post

चित्रपट महोत्सवात ‌‘सुधागड 07’ची छाप

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खानाव येथील पुलाला अवघ्या दोन वर्षांत भगदाड
sliderhome

खानाव येथील पुलाला अवघ्या दोन वर्षांत भगदाड

July 6, 2026
मुरूड शहरात जोरदार वारे! समुद्रकिनारी उंच उंच लाटा
sliderhome

मुरूड शहरात जोरदार वारे! समुद्रकिनारी उंच उंच लाटा

July 6, 2026
sliderhome

9 जुलै रोजी राज्यव्यापी ‌‘शाळा बंद’ आंदोलन

July 6, 2026
sliderhome

उद्या जयंत पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा

July 6, 2026
रायगडात पाऊस, वाऱ्याचा कहर; उद्याही रेड अलर्ट
sliderhome

रायगडात पाऊस, वाऱ्याचा कहर; उद्याही रेड अलर्ट

July 6, 2026
पेब किल्ल्यावर अडकलेल्या ट्रेकर्सची सुटका
sliderhome

पेब किल्ल्यावर अडकलेल्या ट्रेकर्सची सुटका

July 6, 2026
Next Post
चित्रपट महोत्सवात ‌‘सुधागड 07’ची छाप

चित्रपट महोत्सवात ‌‘सुधागड 07'ची छाप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?