• Login
Saturday, July 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कोट्यवधींचा मलनिःसारण प्रकल्प वादात!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 26, 2026
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
कोट्यवधींचा मलनिःसारण प्रकल्प वादात!
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

काम अवघे 30 टक्के; बिलांचा सपाटा; माथेरानकरांच्या आरोग्याशी खेळ?

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या 47 कोटी रुपयांच्या मलनिःसारण प्रकल्पावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मानवी हक्क आयोगाच्या शिफारशीनुसार सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प अद्याप पूर्णत्वापासून दूर असतानाच मोठ्या प्रमाणावर ठेकेदाराला देयके अदा करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे हा विकास प्रकल्प की माथेरानकरांची फसवणूक, असा सवाल उपस्थित होत आहे.

यापूर्वी या प्रकल्पातील निकृष्ट कामांची पोलखोल झाल्यानंतर प्रशासनाने नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी एका महिन्याच्या आत ठेकेदारासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, एक महिना उलटूनही बैठक न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, प्रकल्पाचे काम अद्याप 30 टक्केही पूर्ण झाले नसल्याचा आरोप होत असताना मोठ्या प्रमाणावर बिलांचे भुगतान करण्यात आल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणी मलनिःसारण वाहिन्यांची कामे अर्धवट असून, कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एका घोड्याचा अपघात झाल्याची घटना घडली होती. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून ठोस कारवाई झाल्याचे दिसून आले नाही.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार आणि नगरसेवक सचिन दाभेकर यांनी थेट माथेरान नगरपरिषद गाठून मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना जाब विचारला. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रकल्पात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही कामे अर्धवट राहणार आणि देयके मात्र वेळेवर दिली जाणार असतील, तर हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याची टीका होत आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच मानवी हक्क आयोगानेही या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

काम पूर्ण झालेलं नसताना ठेकेदाराला मोठ्या प्रमाणावर बिलं कोणत्या निकषावर अदा करण्यात आली? प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला नेमकी कोणती मुदत देण्यात आली आहे? या सर्व बाबींचा खुलासा प्रशासनाने तातडीने करावा.

सीताराम कुंभार,
विरोधी पक्षनेते

पावसाळ्यापूर्वी अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. तसेच कामाच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल.

राहुल इंगळे,
मुख्याधिकारी, माथेरान नगरपरिषद

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran newsMulti-crore sewage disposal projectneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

अन्न व औषध प्रशासनाचा कारभार रामभरोसे!

Next Post

एका फोनने बदललं आयुष्य…

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!
sliderhome

भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!

July 18, 2026
सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा
sliderhome

सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा

July 18, 2026
सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी
अपघात

सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी

July 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक

July 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

रोहा-स्वारगेट एसटी बंद; प्रवाशांचे हाल

July 18, 2026
विद्या रांजणकर यांचे निधन
अलिबाग

विद्या रांजणकर यांचे निधन

July 18, 2026
Next Post
एका फोनने बदललं आयुष्य…

एका फोनने बदललं आयुष्य…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?